Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरात भाजपाची बुथ सक्षमीकरण अभियाना संदर्भात बैठक संपन्न

by admin
in ब्रेकिंग
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील जगदंबा मंदिर येथे शनिवारी (दि.२५) लोहारा तालुका भाजपाची बुथ सक्षमीकरण अभियान संदर्भात बैठक घेण्यात आली.
भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, सोशल मिडिया प्रदेश कार्यकारिणी सदस्य पांडुरंग पवार, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, पं.स. माजी सदस्य वामन डावरे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, कल्याण ढगे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ, संपत देवकर, सुरेंद्र काळाआप्पा, युवराज जाधव, नंदन थोरात, शुभम गोसावी, भरत जाधव, संतोष मुरटे, दशरथ हंकारे, योगेश बाभळे, रमेश भुरे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

\"भाजपा\"

Ad 2
Ad 1
Tags: भाजपा
Previous Post

अंतरिक्ष सहलीसाठी निवड झाल्याबद्दल कास्ती बु. शाळेतील विद्यार्थिनीचा सत्कार

Next Post

भातागळी येथील सुभाष बाबा पाटील यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

Next Post

भातागळी येथील सुभाष बाबा पाटील यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!