Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहाऱ्यात सावरकर गौरवयात्रा संपन्न – पदाधिकाऱ्यांनी यात्रेत सहभागी होत केले स्वागत

by admin
in ब्रेकिंग
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली सावरकर गौरव यात्रा रविवारी (दि.९) लोहारा शहरात आली होती. या यात्रेचे भाजपा व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.
लोहारा शहरातील जगदंबा मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत ही यात्रा काढण्यात आली. या यात्रेची सुरुवात शहरातील जगदंबा मंदिरापासून करण्यात आली. पुढे ही यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी आली.

\"सावरकर\" \"\"

यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, विक्रांत संगशेट्टी आदींनी सावरकर गौरव यात्रेविषयी विचार व्यक्त केले. यावेळी या गौरव यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, बाजार समिती माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, पं.स. माजी सदस्य वामन डावरे, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटटी यांच्यासह इकबाल मुल्ला, शिवशंकर हत्तरगे, नेताजी शिंदे, बालाजी चव्हाण, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, शिवसेना माजी गटनेते अभिमान खराडे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, माजी नगरसेवक श्रीनीवास माळी, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, प्रशांत माळवदकर, संजय कदम, प्रताप लोभे, ओम कोरे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, परवेज तांबोळी, भाजपा अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सलीम मुजावर, गोविंद यादव, सरपंच वैभव पवार, संपत देवकर, दत्ता देवकर, आप्पाराव पाटील, चंदु मनाळे, व्यंकट कागे, भाजपा माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, अमिर मुजावर, श्रीहरी साळुंके, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ, सिध्दु गोफणे, दिलीप पुजारी, मल्लिनाथ फावडे, मनोज तिगाडे, अंबादास कलकुटगे, कल्याण ढगे, दत्ता कडबाने, युवराज जाधव, अशोक तिगाडे आदी भाजपा, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

\"सावरकर\"

Ad 2
Ad 1
Tags: भाजपा
Previous Post

वाशी येथे पादुका दर्शन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन – भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन

Next Post

महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ओम पाटील तर उपाध्यक्ष पदी वीरभद्र फावडे यांची निवड

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

Next Post

महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ओम पाटील तर उपाध्यक्ष पदी वीरभद्र फावडे यांची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!