Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी केवळ एमपीएससी यूपीएससीच्या मागे लागू नये – पोलीस निरीक्षक इंगळे – उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे १० वी १२ वी गुणवंतांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार

by admin
in उमरगा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीचा उद्देश न ठेवता ईतर आवडत्या कोणत्याही क्षेत्रात जावून सकारात्मकता आणि प्रयत्न करत यशस्वी व सर्वश्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न करावा. केवळ एमपीएससी, यूपीएससीच्या मागे न लागता कला क्षेत्रासह अनेक विभागातून यश संपादन करता येते. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असे आवाहन मुरुम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी.पी. इंगळे यांनी व्यक्त केले.\"\"उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा ग्रामपंचायतच्या वतीने सांस्कृतिक सभागृहात आयोजित १० वी १२ वीतील यशस्वी, गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा सुनिता पावशेरे होत्या. यावेळी इयत्ता १० वीतील पंकज सुर्यवंशी, गायत्री कारभारी,वैभव स्वामी तर १२ वीतील शुभम कल्याणकर, अंकिता डोणगावे, आकाश कल्याणकर यांच्यासह विशेष प्राविण्य , प्रथम श्रेणीतील ६० गुणवंतांचा गौरव, सत्कार शाल फेटा शैक्षणिक वस्तू देवून पोलीस निरीक्षक पी. पी.इंगळे, सरपंच सुनिता पावशेरे व प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. \"\"सरपंच सुनिता पावशेरे यांनी मनोगत व्यक्त करुन सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. शहीद भगतसिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन तुकाराम बिराजदार, तंटामुक्त अध्यक्ष बालाजी पाटील, पोलीस पाटील पा़ंडूरंग पाटील, शहीद भगतसिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद तावशीकर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या छाया भालेराव, कृषी सहाय्यक रमेश पाटील, किरण स्वामी, उत्तम सरवदे, माजी मुख्याध्यापक गणपतराव पाटील, गोविंद डोणगावे, विमा प्रतिनिधी संजय घोटमाळे, गुंडू पाटील, बालाजी सूर्यवंशी, नागनाथ बिराजदार, रतन सुर्यवंशी, रमाकांत पावशेरे, भानुदास भांडेकर, परमेश्वर बिराजदार, विष्णू बलसुरे, महेश पाटील, शैलेश पाटील, श्रीमती मते मॅडम, अलका पाटील, लता बलसुरे, पद्मीन डोणगावे, शामल नंदगावे यांच्यासह शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचे आई-वडील, गावातील प्रतिष्ठित, महिला नागरिक, युवक विद्यार्थी आदी उपस्थित होते. \"\"यावेळी पंकज सुर्यवंशी, शुभम कल्याणकर, अंकिता कल्याणकर यांनी मनोगत व्यक्त करुन ग्रामपंचायतचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार मुख्याध्यापक देविदास पावशेरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी बालाजी गुरव, विमा प्रतिनिधी संजय घोटमाळे, कृषी मित्र गहिनीनाथ बिराजदार, विठ्ठल दासमे, अरविंद दळवे यांनी सहकार्य केले.\"\" \"\"

Ad 2
Ad 1
Tags: गुणवंत विद्यार्थी सत्कार
Previous Post

लोहारा शहरातील नगरसेवक अमीन सुंबेकर यांचा शेख कुटूंबाच्या वतीने सत्कार

Next Post

वडिलांचे छत्र हरवलेल्या श्रेयाने दुःख बाजूला सारत दहावीच्या परीक्षेत मिळविले नेत्रदीपक यश – अचलेरच्या विद्या विकास हायस्कूल मधून आली प्रथम

Related Posts

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

Next Post

वडिलांचे छत्र हरवलेल्या श्रेयाने दुःख बाजूला सारत दहावीच्या परीक्षेत मिळविले नेत्रदीपक यश - अचलेरच्या विद्या विकास हायस्कूल मधून आली प्रथम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!