Vartadoot
Tuesday, June 24, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांची छत्रपती संभाजी राजे कार्य गौरव पुरस्कार २०२२ साठी निवड

admin by admin
09/05/2022
in महाराष्ट्र
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शंभू सेना सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी राजे कार्य गौरव पुरस्कार २०२२ साठी निवड करण्यात आली आहे. १४ मे रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.पुणे येथील सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांच्या कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे पत्र शंभू सेना प्रमुख अतुलनाना माने पाटील यांनी दिले आहे. या पत्रात म्हंटले आहे की, आपणगेल्या अनेक वर्षांपासून आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. ही वाटचाल एकरेषीय आणि सरळ साधी राहिली नाही कारण आपणाला अनेक संकटे, आव्हाने आणि प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागला आहे. परंतु आपण एक अभिमान व स्वाभिमान वाटावा असे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आपल्या या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन आपली छत्रपती संभाजी राजे कार्य गौरव पुरस्कार २०२२ साठी निवड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे दि. १४ मे रोजी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अभिनेत्री श्री मेसवालपुरस्कार.
Previous Post

लोहारा शहरातील विविध प्रभागातील सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन – आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, युवा नेते किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

आरोग्य परिचारिका या रुग्णालयाचा कणा- रमाकांत जोशी – सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन साजरा

Related Posts

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू
महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

14/06/2025
रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा
महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

06/06/2025
आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा
महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

31/05/2025
ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

12/05/2025
चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

06/05/2025
उमाकांत सूर्यवंशी यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी म्हणून निवड
महाराष्ट्र

उमाकांत सूर्यवंशी यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी म्हणून निवड

17/04/2025
Next Post

आरोग्य परिचारिका या रुग्णालयाचा कणा- रमाकांत जोशी - सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506511

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!