Vartadoot
Sunday, August 23, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

कानेगाव येथे बाल आनंद मेळावा; चिमुकल्या व्यापाऱ्यांनी जिंकली सर्वांची मने

मुख्य संपादक by मुख्य संपादक
15/02/2026
in लोहारा तालुका, शैक्षणिक
A A
0
कानेगाव येथे बाल आनंद मेळावा; चिमुकल्या व्यापाऱ्यांनी जिंकली सर्वांची मने
Ad 10

लोहारा (Lohara) तालुक्यातील कानेगाव (kanegaon) येथे शनिवारी (दि.१४) ‘बाल आनंद मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये, गणिती हिशोब आणि संघभावना विकसित व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला ग्रामस्थ आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ, खेळणी आणि हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री यावेळी करण्यात आली. ​भेळ, चटपटीत बटाटा वडा, लिंबू सरबत आणि घरगुती पौष्टिक फराळाच्या स्टॉल्सवर खवय्यांची मोठी गर्दी झाली होती. या

मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे, वस्तूंची किंमत ठरवण्यापासून ते ग्राहकांना हिशोब देण्यापर्यंतची सर्व जबाबदारी विद्यार्थ्यांनी अत्यंत चोखपणे पार पाडली. या मेळाव्यात जवळपास साठ हजार रुपयांची उलाढाल झाली. यावेळी कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, गावातील नागरीक, शाळेचे मुख्याध्यापक बालाजी साळूंके, शाळेतील शिक्षक नानासाहेब कोळी, मच्छिंद्र बोकडे, श्रीशैल जट्टे, गजानन सुतार, बालाजी सोमवंशी, प्रवीण अगंबरे, जयशंकर जवादे, अजित बोकडे, श्रीमती वंदना अकोस्कर, संगीता सूर्यवंशी, मेघाराणी जवादे, अर्चना सगर उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कानेगावबाल आनंद मेळावालोहारा
Previous Post

लोहारा तालुक्यात महायुतीचे वर्चस्व; पंचायत समितीच्या आठही जागी महायुतीचे उमेदवार विजयी

Next Post

रूपाली माळी यांना पीएचडी पदवी प्रदान

Related Posts

अंधश्रद्धा दूर करून तर्कशुद्ध विचार करण्याची गरज – डॉ. राधाकृष्ण तिगोटे; माकणी महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन
लोहारा तालुका

अंधश्रद्धा दूर करून तर्कशुद्ध विचार करण्याची गरज – डॉ. राधाकृष्ण तिगोटे; माकणी महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

23/08/2026
होळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिर
लोहारा तालुका

होळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिर

22/08/2026
लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन
लोहारा तालुका

लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन

19/08/2026
लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याचे मिल रोलर पुजन
लोहारा तालुका

लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याचे मिल रोलर पुजन

19/08/2026
डॉ. धनाजी थोरे यांना राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’
लोहारा तालुका

डॉ. धनाजी थोरे यांना राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’

19/08/2026
एकोंडी (लो) शाळेतील रुद्र सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड
लोहारा तालुका

एकोंडी (लो) शाळेतील रुद्र सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड

18/08/2026
Next Post
रूपाली माळी यांना पीएचडी पदवी प्रदान

रूपाली माळी यांना पीएचडी पदवी प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's