Vartadoot
Sunday, August 23, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

रूपाली माळी यांना पीएचडी पदवी प्रदान

मुख्य संपादक by मुख्य संपादक
16/02/2026
in लोहारा तालुका
A A
0
रूपाली माळी यांना पीएचडी पदवी प्रदान
Ad 10

लोहारा (Lohara) तालुक्यातील सास्तुर येथील रूपाली सोमनाथ माळी यांना उपमन्यू चॅटर्जी यांच्या निवडक कथासाहित्यातील समाज, प्रशासकीय व्यवस्था, कुटुंबसंस्था आणि व्यक्तीचे आत्मभान यांचे चिकित्सक विश्लेषण या विषयावर पीएचडी (phd) प्रदान करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटीकडून त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. रूपाली माळी ह्या लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पीएचडी मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: पीएचडी
Previous Post

कानेगाव येथे बाल आनंद मेळावा; चिमुकल्या व्यापाऱ्यांनी जिंकली सर्वांची मने

Next Post

मार्डी जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन; विविध गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची जिंकली मने

Related Posts

अंधश्रद्धा दूर करून तर्कशुद्ध विचार करण्याची गरज – डॉ. राधाकृष्ण तिगोटे; माकणी महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन
लोहारा तालुका

अंधश्रद्धा दूर करून तर्कशुद्ध विचार करण्याची गरज – डॉ. राधाकृष्ण तिगोटे; माकणी महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

23/08/2026
होळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिर
लोहारा तालुका

होळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिर

22/08/2026
लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन
लोहारा तालुका

लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन

19/08/2026
लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याचे मिल रोलर पुजन
लोहारा तालुका

लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याचे मिल रोलर पुजन

19/08/2026
डॉ. धनाजी थोरे यांना राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’
लोहारा तालुका

डॉ. धनाजी थोरे यांना राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’

19/08/2026
एकोंडी (लो) शाळेतील रुद्र सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड
लोहारा तालुका

एकोंडी (लो) शाळेतील रुद्र सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड

18/08/2026
Next Post
मार्डी जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन; विविध गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची जिंकली मने

मार्डी जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन; विविध गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची जिंकली मने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's