Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

हिप्परगा (रवा) येथे श्री नृसिंह यात्रा महोत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथेगुढीपाडव्या निमित्त दरवर्षी श्री नृसिंह यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षीही हा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला असून यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच श्री नृसिंह केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रा महोत्सवात दि. १८ मार्च रोजी रात्री नऊ ते ११ या वेळेत हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांचे कीर्तन होणार आहे. दि. १९ मार्च रोजी दुपारी श्रींचे भव्य मिरवणूक होणार आहे. रात्री दहा वाजता शिवकरवाडी येथून श्रीच्या घोड्याची वाजत गाजत हिप्परगा (रवा) येथे मिरवणूक येते. त्यानंतर गौतमी पाटील यांचा डीजे शो होणार आहे. दि. २० मार्च रोजी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. रात्री श्री चा छबिना व शोभेच्या दारूची भव्य आतिषबाजी होणार आहे. त्यानंतर दि.२१ मार्च रोजी श्री नृसिंह केसरी २०२६ कुस्ती स्पर्धा होणार आहे. रात्री नऊ वाजता लावणी महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. या लावणी स्पर्धेचे पहिले बक्षीस एक लाख रुपये व दुसरे बक्षीस ५१ हजार रुपये व तिसरे बक्षीस एकतीस हजार असे आहे. हिप्परगा (रवा) ग्रामस्थांच्या वतीने या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

\"\"

Ad 2
Ad 1
Tags: गुढीपाडवायात्रा महोत्सवहिप्परगा (रवा)
Previous Post

नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

Next Post

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!