Vartadoot
Sunday, May 24, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मुर्शदपुर येथे नूतन महिला लोकप्रतिनिधींचा सत्कार; जिजाऊ ब्रिगेडच्या ग्रामशाखेचे उद्घाटन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
31/03/2026
in लोहारा तालुका
A A
0
मुर्शदपुर येथे नूतन महिला लोकप्रतिनिधींचा सत्कार; जिजाऊ ब्रिगेडच्या ग्रामशाखेचे उद्घाटन
Ad 10

लोहारा तालुक्यातील मुर्शदपुर येथे रविवारी (दि. २९) नूतन लोकप्रतिनिधींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिलांसाठी स्पर्धा घेण्यात आली.
तालुक्यातील मुर्शदपुर येथे जागतिक महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषा गायकवाड या होत्या. यावेळी पंचायत समिती सभापती आकांक्षा चौगुले, पल्लवी जानकर, सास्तुरच्या सरपंच शीतल पाटील, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी कोकणे, पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे, मालन कांबळे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा रेखा पवार, जिल्हा उपाध्यक्षा वंदना भगत, तालुकाध्यक्ष डॉ. केशनी माकणे, सत्यवती इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महिलांनी एकमेकांच्या अडचणी, समस्या याविषयी चर्चा केली पाहिजे. महिलांनी एकजुटीने राहून या समस्या सोडविल्या पाहिजेत असे आवाहन उपाध्यक्षा उषा गायकवाड यांनी यावेळी केले. महिला केंद्र व जिल्हा परिषद शाळा कंपाउंड दुरुस्ती करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी सास्तुरच्या सरपंच शीतल पाटील, उमरगा पंचायत समिती सभापती आकांक्षा चौगुले, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा रेखा पवार, उपाध्यक्षा वंदना भगत यांनी उपस्थित महिलांना सक्षमीकरण याविषयी मार्गदर्शन

केले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या ग्रामशाखेचे उद्घाटन करण्यात आले. या शाखेच्या अध्यक्ष म्हणून कल्पना पाटील तर सचिव म्हणून मनीषा चाकूरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमासाठी नंदिनी मोरे, मंजुषा बलसु्रे, मनीषा चाकूरे, कल्पना पाटील, वंदना खरोसे, स्वाती कुंभार, निकिता कदीरे यांच्यासह गावातील महिलांनी परिश्रम घेतले. या

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा बलसु्रे यांनी केले. यावेळी महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. यावेळी भाग्यश्री रणदिवे, प्रिया पवार, मायाताई माळी, सुलक्षणा पाटील आदींसह गावातील महिला उपस्थित होत्या.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जागतिक महिला दिन
Previous Post

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

Next Post

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित नवतेजस्विनी महोत्सव २०२६ ची यशस्वी सांगता

Related Posts

सास्तुर येथे वैकुंठ रथाचे लोकार्पण
लोहारा तालुका

सास्तुर येथे वैकुंठ रथाचे लोकार्पण

24/05/2026
लोहारा तालुका कृषी कार्यालयाच्या कामकाजाची गुणवत्ता आणि शेतकरीभिमुख सेवेची दखल; कार्यालयाला मिळाले आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ मानांकन
कृषी

लोहारा तालुका कृषी कार्यालयाच्या कामकाजाची गुणवत्ता आणि शेतकरीभिमुख सेवेची दखल; कार्यालयाला मिळाले आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ मानांकन

05/05/2026
हायस्कूल लोहारा शाळेच्या वार्षिक अंकाचे विमोचन
लोहारा तालुका

हायस्कूल लोहारा शाळेच्या वार्षिक अंकाचे विमोचन

03/05/2026
महाराष्ट्र दिनानिमित्त लोहारा येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर
लोहारा तालुका

महाराष्ट्र दिनानिमित्त लोहारा येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर

03/05/2026
जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान
लोहारा तालुका

जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान

25/04/2026
सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

14/04/2026
Next Post
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित नवतेजस्विनी महोत्सव २०२६ ची यशस्वी सांगता

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित नवतेजस्विनी महोत्सव २०२६ ची यशस्वी सांगता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's