Vartadoot
Tuesday, July 21, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
12/04/2026
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
Ad 10

लोहारा शहरात महात्मा फुले युवा मंच लोहारा यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती शनिवारी (दि.११) उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन अभिमान खराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, युवा सेना लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील, गटविकास अधिकारी जगदेव वग्गे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पवार, नगरसेवक अविनाश माळी, सेवा निवृत्त शाखा अभियंता राजेंद्र माळी, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख अमोल बिराजदार, माजी उपनगराध्यक्ष आयुब शेख, ओम कोरे, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, के.डी.पाटील, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, ओम पाटील, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, दिपक मुळे, प्रशांत काळे, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे, पत्रकार गिरीश भगत, विक्रांत संगशेट्टी, दगडु तिगाडे, प्राचार्य शहाजी जाधव, पत्रकार आब्बास शेख, हरी लोखंडे, सोसायटी व्हाईस चेअरमन राम क्षीरसागर, संजय दरेकर, ग्रामपंचायत सदस्य नारायण माळी, पोलिस कर्मचारी निरंजन माळी, वैजनाथ खडके, जोतिराव भोजणे, माजी उपसरपंच व्यंकट घोडके,

रवि कुलकर्णी, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष नाना पाटील, आप्पास माळी, सुग्रीव क्षीरसागर, भगवान क्षीरसागर, नितीन वाघ, रौफ बागवान, महंमद फकीर, नयूम सवार, शैलेश जट्टे, श्रीशैल स्वामी, वसंत राठोड सर, माणिक माळी, सुनील स्वामी, अरुण रोडगे,जालिंदर सितापुरे, अशोक माळी, नरहरी क्षीरसागर, बबन माळी, दत्ता क्षीरसागर, महात्मा फुले युवा मंच अध्यक्ष सचिन माळी, जयंती समिती अध्यक्ष किशोर माळी, उपाध्यक्ष अशोक काटे, गणेश माळी, सचिव प्रशांत क्षीरसागर, सहसचिव शाम माळी, कोषाध्यक्ष शशीकांत माळी, राजेंद्र क्षीरसागर, अमोल माळी, शरण फुलसुंदर, दिनेश माळी, प्रशांत थोरात, राजपाल वाघमारे,

श्रीकांत माळी, ज्ञानेश्वर क्षीरसागर, गजेंद्र माळी, बाळू माळी, सूरज क्षीरसागर, सूरज चपळे, वैभव होंडराव, समर्थ कुंभार, प्रकाश लामतुरे, रोहित विरुधे, ओम येलोरे, अशोक क्षीरसागर, अशोक काटे, गणेश माळी, संतोष क्षीरसागर, मारुती लोहार, बालाजी माळी, राहुल माळी, लक्ष्मण क्षीरसागर, बजरंग माळी, गजानन वाघमारे, गणेश क्षीरसागर, नवनाथ क्षीरसागर, महेश पाटील, चंद्रकांत माळी, अभिजीत माळी, समर्थ माळी, अभय माळी, हर्षद माळी, ओंकार माळी, नितीन माळी, बंटी माळी, कृष्णा माळी, गिठ्ठु माळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: महात्मा फुले जयंतीलोहारा
Previous Post

वडगाव (गां) येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

Next Post

सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Related Posts

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड
लोहारा तालुका

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड

18/07/2026
लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा
राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

16/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

05/07/2026
Next Post
सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's