Vartadoot
Tuesday, May 26, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

करवंजी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मुख्य संपादक by मुख्य संपादक
26/05/2026
in लोहारा तालुका, शैक्षणिक
A A
0
करवंजी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Ad 10

लोहारा तालुक्यातील करवंजी येथे रामा यशोदा फाऊंडेशनच्या वतीने इयत्ता १० वी व १२ परीक्षेत यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोपट हाक्के हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. दादासाहेब जानकर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी दिग्विजय साठे, माजी सरपंच बिभीषण हाक्के, काशिनाथ देवकर, आप्पा हाक्के, रामा यशोदा फाऊंडेशनचे अध्यक्ष अजय हाक्के, बाबा पांढरे, हणमंत मुगळे, केरनाथ सलगर, बळीराम देवकर, जगन्नाथ पाटील, सगर सर, भरत सुर्यवंशी, गिरीधर हाक्के, गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: गुणवंत विद्यार्थी सत्कारलोहारा
Previous Post

सास्तुर येथे वैकुंठ रथाचे लोकार्पण

Next Post

लोहारा पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड यांचा सत्कार

Related Posts

लोहारा पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड यांचा सत्कार
लोहारा तालुका

लोहारा पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड यांचा सत्कार

26/05/2026
सास्तुर येथे वैकुंठ रथाचे लोकार्पण
लोहारा तालुका

सास्तुर येथे वैकुंठ रथाचे लोकार्पण

24/05/2026
लोहारा तालुका कृषी कार्यालयाच्या कामकाजाची गुणवत्ता आणि शेतकरीभिमुख सेवेची दखल; कार्यालयाला मिळाले आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ मानांकन
कृषी

लोहारा तालुका कृषी कार्यालयाच्या कामकाजाची गुणवत्ता आणि शेतकरीभिमुख सेवेची दखल; कार्यालयाला मिळाले आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ मानांकन

05/05/2026
हायस्कूल लोहारा शाळेच्या वार्षिक अंकाचे विमोचन
लोहारा तालुका

हायस्कूल लोहारा शाळेच्या वार्षिक अंकाचे विमोचन

03/05/2026
महाराष्ट्र दिनानिमित्त लोहारा येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर
लोहारा तालुका

महाराष्ट्र दिनानिमित्त लोहारा येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर

03/05/2026
जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान
लोहारा तालुका

जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान

25/04/2026
Next Post
लोहारा पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड यांचा सत्कार

लोहारा पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी ओंकार गायकवाड यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's