Vartadoot
Sunday, September 6, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सास्तुर येथे वैकुंठ रथाचे लोकार्पण

मुख्य संपादक by मुख्य संपादक
24/05/2026
in लोहारा तालुका
A A
0
सास्तुर येथे वैकुंठ रथाचे लोकार्पण
Ad 10

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान नाविन्यपूर्ण उपक्रमातून शनिवारी (दि.२३) वैकुंठ रथाचे लोकार्पण करण्यात आले. अंत्ययात्रेसाठी सदर उपक्रम लाभदायी ठरणार आहे.
पुनर्वसित गावातील स्मशानभूमीचे अंतर जास्त असल्याने अंत्यविधीसाठी होणारी अडचण दूर व्हावी या उद्देशाने सास्तुर व परिसरातील नागरिकासाठी नहुष राहुल पाटील यांच्या तर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून शनिवारी (दि.२३) या वैकुंठ रथाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी हर्षद कोकणे, माजी सरपंच विजयकुमार क्षीरसागर, यशवंत कासार, दौलत पाटील, ग्रामपंचायत अधिकारी घनश्याम कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य, उत्तम क्षीरसागर, राजवर्धन पाटील, कविता चिवरे, दिपाली देशमुख, अशरफबी शेख, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रविकरण बनसोडे, अप्पाराव कुर्ले, लाईक कादरी, शशिकांत पाटील, हर्षद पाटील, शिवराज सडू, दयानंद सडू, गुरुलिंग औसेकर, शांतेश्वर दलाल, अनिल पोतदार, महावीर कासार व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, गावातील नागरीक उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल दादा पाटील यांनी स्वखर्चाने हा उपक्रम सुरू केला आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: सास्तुर
Previous Post

लोहारा तालुका कृषी कार्यालयाच्या कामकाजाची गुणवत्ता आणि शेतकरीभिमुख सेवेची दखल; कार्यालयाला मिळाले आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ मानांकन

Next Post

करवंजी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Related Posts

माकणी येथील बी.एस.एस. महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ
लोहारा तालुका

माकणी येथील बी.एस.एस. महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ

06/09/2026
माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा

06/09/2026
माकणी येथील भारत विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा

05/09/2026
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश
लोहारा तालुका

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश

04/09/2026
लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक उपाययोजना कराव्यात – भाजपाची निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक उपाययोजना कराव्यात – भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

03/09/2026
भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल
लोहारा तालुका

भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल

02/09/2026
Next Post
करवंजी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

करवंजी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's