Vartadoot
Wednesday, September 2, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल

मुख्य संपादक by मुख्य संपादक
02/09/2026
in लोहारा तालुका
A A
0
भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल
Ad 10

भातागळी गावात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाल्याचे समजताच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी तात्काळ स्वखर्चाने बोअरवेल घेण्याचा निर्णय घेतला. या बोअरवेलला चांगल्या प्रमाणात पाणी लागले असून यामुळे पाणीटंचाईच्या समस्येला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. नतालुक्यातील भातागळी येथे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असल्याचे काँग्रेसचे उमरगा लोहारा विधानसभा उपाध्यक्ष संग्राम जगताप यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार तीन दिवसांपूर्वी भातागळी येथे एक बोअरवेल घेण्यात आली. विशेष म्हणजे या बोअरवेल ला चांगल्या प्रमाणात पाणी लागले आहे. यामुळे गावातील पाणीप्रश्न काही प्रमाणात कमी होणार आहे. महेश देशमुख यांनी स्वखर्चाने भातागळी गावात आणखी एक बोअरवेल व १०० एचपीचे दोन ट्रान्सफॉर्मर देण्याचे आश्वासन दिले आहे. हेही काम पुढील काही दिवसांत केले जाणार असल्याचे संग्राम जगताप यांनी सांगितले. बोअरवेलमुळे पाणीटंचाईच्या समस्येला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर तत्परतेने काम करण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील असे आश्वासन महेश देशमुख यांनी दिले आहे.

तीन दिवसांपूर्वी भातागळी गावात बोअरवेल घेतेवेळी युवक काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष गणेश पवार, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष हनुमंत सांगवे, उपाध्यक्ष संग्राम जगताप, लोहारा शहराध्यक्ष रौफ बागवान, गोपाळराव पाटील, बाळासाहेब पाटील, तानाजी आंनदगावकर, हनुंमत जगताप, युवराज पाटील, सत्यवान पाटील, दत्तात्रय जगताप, योगेश जगताप, अमोल ओवांडकर, अजित जगताप, अनंत जगताप, पृथ्वीराज जगताप, उमाकांत पांचाळ, अविनाश जगताप, धनंजय जगताप, बालाजी आनंदगावकर, दत्तात्रय आनंदगावकर, दाजी आंनदगावकर, दिलीप जगताप, मनोज जगताप, अप्पासाहेब कारभारी, पवन जगताप, सागर आंदगावकर, पृथ्वीराज जगताप, मुकुंद जगताप, दत्तात्रय फतेपुरे, बळवंत जगताप यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: भातागळीयुवक काँग्रेस
Previous Post

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन

Related Posts

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन
Blog

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन

30/08/2026
लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा
लोहारा तालुका

लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा

26/08/2026
माकणी महाविद्यालयात ६८ वा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात ६८ वा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

24/08/2026
अंधश्रद्धा दूर करून तर्कशुद्ध विचार करण्याची गरज – डॉ. राधाकृष्ण तिगोटे; माकणी महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन
लोहारा तालुका

अंधश्रद्धा दूर करून तर्कशुद्ध विचार करण्याची गरज – डॉ. राधाकृष्ण तिगोटे; माकणी महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

23/08/2026
होळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिर
लोहारा तालुका

होळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिर

22/08/2026
लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन
लोहारा तालुका

लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन

19/08/2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's