Vartadoot
Tuesday, September 15, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
26/08/2026
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा
Ad 10

लोहारा येथील बसवेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेला भव्य ‘सर्वधर्मीय विश्वशांती अखंड शिवनाम सप्ताह, श्री परमरहस्य पारायण व शिवमहापुराण कथा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
पूज्य ष.ब्र. १०८ सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत लोहारा शहरातून अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी ‘हर हर महादेव’ आणि शिवनामाच्या जयघोषाने संपूर्ण लोहारा शहर दुमदुमून गेले होते. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या आध्यात्मिक पर्वणीची मंगळवारी (दि.२५) सांगता झाली. या सांगता सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण सप्ताहात आणि विशेषत: सांगतेच्या दिवशी महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. महिला, पुरुष आणि आबालवृद्ध शिवभक्तांच्या उपस्थितीने लोहारा शहरात एक अनोखा शिवभक्तीचा जागर घडवून आणला. या सोहळ्याची सांगता शि.भ.प. सुरमणी कुमारसागर महाराज लोहारेकर यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने झाली. त्यांनी आपल्या वाणीतून अध्यात्माच्या माध्यमातून सुदृढ समाज, प्रगत विश्व आणि बलशाली देशाच्या निर्मितीचा संदेश दिला. अध्यात्म केवळ वैयक्तिक कल्याणासाठी नसून ते समाजकल्याण आणि राष्ट्रभक्तीचे प्रभावी माध्यम आहे, असा जागर त्यांनी भक्तांच्या मनात घडवला.


या सप्ताहामध्ये अक्कमहादेवी महिला भजनी मंडळ, स्वामी समर्थ भजनी मंडळ आणि हरिहर भजनी मंडळ यांनी शिवनामाचा गजर केला. या सोहळ्यात सर्व शिवभक्त यांनी हिरेरीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवला. सोहळ्याच्या सांगतेनंतर नगरसेवक दिपक कोंडाप्पा मुळे यांच्या वतीने उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या मंगलप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून संतांचे आशीर्वाद घेतले. यामध्ये युवा नेते शरण पाटील, माजी सरपंच नागन्ना वकील, शंकर जट्टे, दत्तात्रय बिराजदार, दत्तात्रय फावडे, उपनगराध्यक्ष अमीन सुंबेकर, हरी लोखंडे, डॉ. अमलेश्वर गारठे, जालिंदर कोकणे, दीपक मुळे, प्रशांत काळे, मल्लिनाथ फावडे, विकास होंडराव, प्रमोद बंगले, किशोर पाटील, ओम पाटील, संतोष फावडे, विरभद्र फावडे, गणेश तोडकरी, गणेश कमलापुरे, योगेश मिटकरी आदीसह समाज बांधव उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहाराशिवनाम सप्ताहशोभायात्रा
Previous Post

माकणी महाविद्यालयात ६८ वा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

Next Post

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन

Related Posts

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात
लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

15/09/2026
लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प
लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

10/09/2026
जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटील यांनी मार्डीच्या शाळेला अचानकपणे भेट देऊन केली पाहणी
लोहारा तालुका

जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटील यांनी मार्डीच्या शाळेला अचानकपणे भेट देऊन केली पाहणी

08/09/2026
खरीप पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी – निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली मागणी
लोहारा तालुका

खरीप पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी – निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली मागणी

08/09/2026
माकणी येथील बी.एस.एस. महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ
लोहारा तालुका

माकणी येथील बी.एस.एस. महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ

06/09/2026
माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा

06/09/2026
Next Post
रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या - लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's