Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

प्राणी व पक्ष्यांची पाणी व धान्याविना परवड होऊ नये यासाठी केली धान्य व पाण्याची सोय

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कळंब येथील सोजर मतिमंद निवासी शाळा येथे प्राणी व पक्ष्यांकरिता शाळा परिसरात पाण्याची सोय करण्यात आली आहे. पाणी हौद व पक्षांसाठी धान्य कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. व्याकुळ झालेल्या प्राणी व पक्षांना सहज पाणी पिणे शक्य होईल अशा ठिकाणी ही सोय  करण्यात आली आहे.
            सर्वप्रथम कला शिक्षक यांनी आपापल्या कल्पनेतून पक्षी जेथे येतात तेथे घरटी तयार केली. सुनील काळे यांनी धान्य कुंड्या, महादेव शिंगारे यांनी पाणी पिणेसाठी बाटली कट करून झाडावर लटकवली, विजय थोरे यांनी ज्वारीची कणसे झाडावर ठेवली, नितीन सूरवसे यांनी घरटे केले. बारबोले यांनी मातीचे बोलके व झाकनित पाणी भरून झाडावर, छतावर ठेवले. त्यानंतर प्राणी व पक्षी यांची पाण्याविना व धाण्याविना परवड होऊ नये यासाठी आम्ही सर्व जण काळजी घेऊ अशी शपथ घेण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न

Next Post

आघाडी सरकारने शिवजयंती बद्दल घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा – शिवप्रेमींचे लोहारा तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

आघाडी सरकारने शिवजयंती बद्दल घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा - शिवप्रेमींचे लोहारा तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!