Sunday, October 4, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

कळंब येथील सोजर मतिमंद निवासी शाळेतील शिक्षकांनी घेतले ऑनलाईन प्रशिक्षण

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कळंब येथील सोजर मतिमंद निवासी शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक  यांनी \”आरोग्य दुत\” (स्कुल हेल्थ अँड वेलनेस प्रोग्राम) अंतर्गत दि. २२ ते २५ फेब्रुवारी या दरम्यान ऑनलाईन प्रशिक्षण घेतले.
शाळेतील मुख्याध्यापक अर्जून गरड, सुनिल काळे (विशेष शिक्षक) व शिक्षिका रोहिणी पवार यांनी सर्वप्रथम शाळा यू डायस क्रमांक द्वारे लॉगिन करून प्री टेस्ट दिली व उपस्थिती दाखवली.  भारत सरकारच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि रोग प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने \”आयुषमान भारत \” या उपक्रमांतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी आरोग्य विभागाच्या समन्वयाने सुरू आहे. जिल्ह्यातील शाळामधील दोन शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी हे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. संगणकीय प्रणालीवर सर्व शिक्षकांनी सदर पोर्टल विकसीत करून प्रशिक्षण घेतले. सदर प्रशिक्षणामधे मुलांच्या सवयी, जाणीवा, जनजागृती, जबाबदारी, वर्तन समस्या, आरोग्य, हिंसा इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली. दिव्यांग मुलांसाठी हे प्रशिक्षण महत्वाचे वाटले असे मत व्यक्त करण्यात आले. सर्वशिक्षकांनी यात सहभाग नोंदवला.

Tags: कळंबसोजर मतिमंद निवासी शाळा
Previous Post

उस्मानाबाद कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी वाढदिवस केला कोरोना योद्धांना समर्पित..

Next Post

महाराष्ट्र ग्रामीण बँक सास्तुर शाखेच्या वतीने स्वयंसहाय्यता गटांना कर्ज वाटप

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

महाराष्ट्र ग्रामीण बँक सास्तुर शाखेच्या वतीने स्वयंसहाय्यता गटांना कर्ज वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!