Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी लोहारा तालुक्यात शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम

admin by admin
10/03/2021
in आपला जिल्हा, आरोग्य व शिक्षण
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सर्व घटकातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी लोहारा तालुक्यात शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम राबवण्यात येत आहे.


बालकांचा शिक्षणाचा हक्क अधिनिय २००९ अंतर्गत लोहारा तालुक्यातील सर्व गाव, वाडीवस्त्या, तांडा, कारखाना परीसर, विटभट्ट्या आदी ठिकाणी राज्यस्तरावरून शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये तीन प्रपत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ३ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची माहीती घेऊन संकलीत केली जात आहे. यामध्ये गावस्तरावर समिती गठीत करून सर्वांच्या मदतीने काम पाहीले जात आहे. प्रगणक म्हणुन लोहारा तालुक्यातील शाळेतील शिक्षक, शिक्षिका काम पाहत आहेत. सर्व घटकातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये असा शासनाचा उद्देश आहे. या मोहीमेत १० मार्चपर्यंत सर्वे करावयाचा असुन त्यानंतर प्रपत्र अ माहीतीच्या आधारे शाळाबाह्य विद्यार्थी सापडल्यास प्रपत्र ब मध्ये संकलन तालुकास्तरावर केले जाणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थी निदर्शनास आल्यास त्याला जवळच्या शाळेत वयानुसार प्रवेश देण्यास येणार असल्याची माहीती लोहारा येथील प्रगणक वर्षा चौधरी, सोनम कांबळे, महानंदा चव्हाण यांनी दिली. सदरील सर्वेक्षण गटशिक्षणाधिकारी श्रीम.सय्यदा टी.एच यांच्या मार्गदर्शनाखाली होत असुन यामध्ये पर्यवेक्षीय यंत्रणेतील शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव, दत्तप्रसाद जंगम, रंजना मैंदर्गी, विषय साधनव्यक्ती अनंत लहाने, श्रीमंत काळे, हणमंत दुधभाते, रवि आगळे यांच्यासह तालुक्यातील शिक्षक, शिक्षिका सहभागी झाले आहेत.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहारा तालुकाशाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम
Previous Post

लोहारा शहरातील हार्डवेअरचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले – शहरात भितीचे वातावरण

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यु – सर्व आठवडी बाजार व धार्मिक स्थळेही राहणार बंद

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यु - सर्व आठवडी बाजार व धार्मिक स्थळेही राहणार बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's