Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील नागराळ-हिप्परगा रस्त्यावरील पुलाच्या कामाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते लोकार्पण

admin by admin
12/03/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील नागराळ-हिप्परगा रस्त्यावरील पुलाच्या कामाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१२) लोकार्पण करण्यात आले.
तालुक्यातील नागराळ येथील नागराळ – हिप्परगा रस्त्यावरील ओढ्यावर पूल नसल्यामुळे येथील शेतकरी व नागरिक यांना पावसाळ्यात गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या ओढ्यावर पूल मंजूर करणेबाबत येथील नागरिकांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडे मागणी केलेली होती. या अनुषंगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सदर कामासाठी त्यांच्या आमदार निधीतून १० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून या निधीतून पुलाचे काम पूर्ण झालेले आहे. या पुलाचे शुक्रवारी (दि.१२) आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.


यावेळी युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, लोहारा शहरप्रमुख सलीम शेख, गटनेते अभिमान खराडे, श्रीकांत भरारे, सरपंच रितू गोरे, उपसरपंच गुंडू जाधव, सत्यनारायण गोरे, सोपान शिंदे, बळीराम गोरे, बाबुराव घाडगे, रत्नाजी माटे, विश्वनाथ गोरे, तेजाबाई कोळी, जगदीश लांडगे, कुलदीप गोरे, किरण चिंचोले, प्रेम लांडगे, हिप्परग्याचे सरपंच राम मोरे, शिवाजी कदम, पांडुरंग पवार, महेबूब गवंडी आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुलेनागराळ
Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यु – सर्व आठवडी बाजार व धार्मिक स्थळेही राहणार बंद

Next Post

लोहारा तालुक्यातील जनता कर्फ्यु यशस्वी

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

लोहारा तालुक्यातील जनता कर्फ्यु यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's