Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदना भगत यांचा बहुजन रयत परिषदेच्या वतीने सन्मान

admin by admin
20/03/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा महिला दक्षता समितीच्या सदस्या लोहारा येथील वंदना भगत यांचा बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित सावित्रीच्या लेकींचा सन्मान सोहळा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शनिवारी ( दि. २०) सावित्रीच्या लेकी विशेषांक प्रकाशन व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेडच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षा तथा महिला दक्षता समितीच्या सदस्या वंदना भगत, महिला राजसत्ता आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा विद्याताई वाघ, बाबई चव्हाण, डॉ. अनिता मुदकण्णा, डॉ. जयश्री घोडके यांच्यासह अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे होत्या. या कार्यक्रमासाठी अणदूरचे सरपंच रामचंद्र आलूरे, पुणे येथील उद्योजिका अनिता गालफाडे, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंके, प्रदेश कार्याध्यक्ष रमेश गालफाडे, जि. प. चे माजी अध्यक्ष शिवदास कांबळे, भूमिपुत्र वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात सावित्रीच्या लेकी या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दयानंद काळुंके , प्रकाश गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक दयानंद काळुंके यांनी केले. सूत्रसंचालन संतोष पवार यांनी तर प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

निलंगा येथे महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न – सभापती राधा बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे घरकुल मार्टचे उद्घाटन

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे घरकुल मार्टचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's