Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते दुग्धाभिषेक – लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात कार्यक्रम संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक करून पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती, बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली, त्यापद्धतीने आपणसुद्धा सर्वाना सोबत घेऊन काम करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांनी सहा जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व महाविकास आघाडीचे आभार मानले.

\"\"यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, जेष्ठ नेते किशोर साठे, गोविंदतात्या साळुंके, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, जिल्हा कार्यकारणी सदस्य हाजी बाबा शेख, युवक जिल्हा उपाध्यक्ष दादा पाटील, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, शहराध्यक्ष आयुब शेख, विद्यार्थी तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, बहादूर मोमीन, प्रकाश भगत, नवाज सय्यद, बालाजी मेनकुदळे, तालुका कार्याध्यक्ष ऍड. दादा जानकर, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड , संजय जाधव, वैजनाथ कागे, रवी राठोड, लक्ष्मण बिराजदार, दयानंद थोरात आदी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदारराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

लोहारा तालुक्यातील नागुर येथे सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते विलगीकरण केंद्राचे उद्घाटन – जनजागृती मोहिमेचाही केला शुभारंभ

Next Post

लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!