भारतातील युवा पिढी शारीरिकदृष्ट्या अधिक सशक्त बनण्यासाठी योगा, प्राणायाम करणे गरजेचे असून युवा विचाराने देखील अधिक प्रगल्भ झाला पाहिजे अशा भावना प्रा. श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केल्या. पीप्युल्स ऑलिम्पिक असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस महमंदरफी शेख यांनी या शिबिराचे आयोजन केले.