Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

योग दिनाचे औचित्य साधून पीप्युल्स ऑलिंपिक असोसिएशनकडून ऑनलाइन शिबिराचे आयोजन – योग शिबिरात अनेकांनी घेतला सहभाग

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पीप्युल्स ऑलिम्पिक असोसिएशन, इंडिया, योग विज्ञान संस्था, पंजाब व माधवी चालुक्य कन्या हायस्कूल, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.२१) उमरगा येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम ऑनलाईन झाल्याने अनेक नागरिक सहभागी झाले होते. यावेळी शाळांमधील विद्यार्थी सहभागी होऊन हे शिबीर यशस्वी झाले. सदर कार्यक्रम पीप्युल्स ऑलिम्पिक असोसिएशन, इंडिया यांनी गुगल मीट व फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून उमरगा येथील योगशिक्षक प्रा. श्रीकांत पाटील, पंजाबचे योगगुरु विकास कुमार यांनी योगाचे प्रशिक्षण दिले. सकाळी ६ वाजता एक तासाचे हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून या शिबीराचे कौतुक केले.\"\"भारतातील युवा पिढी शारीरिकदृष्ट्या अधिक सशक्त बनण्यासाठी योगा, प्राणायाम करणे गरजेचे असून युवा विचाराने देखील अधिक प्रगल्भ झाला पाहिजे अशा भावना प्रा. श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केल्या. पीप्युल्स ऑलिम्पिक असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस महमंदरफी शेख यांनी या शिबिराचे आयोजन केले.

Ad 2
Ad 1
Tags: योग दिन
Previous Post

कोविड १९ लसीकरणासाठी आता ऑनलाइन व ऑनस्पॉट दोन्ही पद्धतीने होणार नोंदणी – सायंकाळी पाच वाजता स्लॉट्स खुले होणार

Next Post

बुधवारी ( 23 जून ) 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना मिळणार कोविशील्ड लसीचा पहिला डोस – लोहारा तालुक्यात 6 ठिकाणी होणार लसीकरण – लोहारा, सास्तुर, कानेगाव, माकणी, जेवळी, आष्टाकासार येथे होणार लसीकरण

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

बुधवारी ( 23 जून ) 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना मिळणार कोविशील्ड लसीचा पहिला डोस - लोहारा तालुक्यात 6 ठिकाणी होणार लसीकरण - लोहारा, सास्तुर, कानेगाव, माकणी, जेवळी, आष्टाकासार येथे होणार लसीकरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!