Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लोहारा पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक संपन्न

by admin
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.९) लोहारा पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व विभागाचा आढावा घेण्यात आला.
लोहारा पंचायत समितीच्या सभागृहात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे हे होते. यावेळी अर्थ व बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, जिल्हा समाजकल्याण अधिकारी चौगुले, प्रभारी गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब, उपसभापती व्यंकट कोरे, जि प सदस्या शोभा तोरकडे, माजी जि प सदस्य दिपक जवळगे, पंचायत समितीच्या सदस्या ज्योती पत्रिके, जेवळीचे सरपंच मोहन पनुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीदरम्यान कोरोना परिस्थितीसह सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला. तसेच सुरू असलेली कामे कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करून लवकर पूर्ण करण्यात यावेत अशा सूचना दिल्या. तसेच समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, अर्थ व बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके आदींनी त्यांच्या विभागाचा आढावा घेतला.\"\"या बैठकीसाठी बांधकाम विभागाचे श्री. चिटगुपकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी पी एम चौगुले, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पी. व्ही. पाटील, लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता श्री. जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, बालविकास प्रकल्प अधिकारी कांबळे, शाखा अभियंता आर. एस. पाटील, गटशिक्षणाधिकारी टी. एच. सय्यदा, लघुपाटबंधारे विभागाचे इ. टी. सूर्यवंशी, पं स कृषी अधिकारी डी. एन. मुळे यांच्यासह शुभम साठे, विक्रांत संगशेट्टी, बालाजी चव्हाण, विजय महानूर व सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचलन कृषी विस्तार अधिकारी श्रीनिवास पाटील यांनी केले. प्रास्ताविक सहाय्यक प्रशासन अधिकारी पी एम चौगुले यांनी केले.

Ad 2
Ad 1
Tags: आढावा बैठकसमाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे
Previous Post

शनिवारी (10 जुलै ) 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना मिळणार कोवॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस – 28 दिवस पूर्ण झालेल्यांना मिळणार दुसरा डोस

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा कहर – उस्मानाबाद तालुक्यात पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवण्यात यश – आणखी दोघांचा शोध सुरू

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा कहर - उस्मानाबाद तालुक्यात पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवण्यात यश - आणखी दोघांचा शोध सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!