Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

गुंजोटी पंचायत समिती गण बेरोजगार मुक्त अभियान राबविणार – पंचायत समिती सदस्या क्रांती व्हटकर

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील गुंजोटी पंचायत समिती गणात बेरोजगार मुक्त अभियान राबविण्याचा संकल्प पंचायत समिती सदस्या क्रांतीताई किशोर व्हटकर यांनी केला आहे. सदर अभियान राबविण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.
क्रांती व्हटकर यांच्या संकल्पनेतून प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, मुंबई शाखा किल्लारी व समर्पण सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गुंजोटी यांच्या सहकार्याने गुंजोटी पंचायत समिती गणातील १८ ते ३५ वयोगटातील युवक व युवतींना प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मुंबईच्या वतीने इलेक्ट्रॉनिक, वेल्डिंग, कन्स्ट्रक्शन आणि नर्सिंग सारख्या कोर्सचे एक महिन्याचे आय. टी. आयचे ऑनलाईन व प्रात्यक्षिक प्रशिक्षण मोफत देऊन राज्यातील नामांकित कंपनीत रोजगार मिळवून देण्यात येणार आहे. सध्या कोरोनामुळे रोजगार नसल्याने अनेकांना गंभीर परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. अनेकांच्या हाताला काम नसल्याने कित्येक युवक-युवती बेरोजगार आहेत. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात प्रशिक्षण देऊन राज्यातील नामांकित कंपनीत रोजगार मिळवून दिला जाणार आहे. यासाठी गुंजोटी पंचायत समिती गणातील गुंजोटी, गुंजोटीवाडी, औराद, अहिल्यानगर, औराद तांडा क्रमांक एक व दोन येथील युवक व युवतींनी या आय. टी. आय. प्रशिक्षणासाठी क्रांती व्हटकर यांच्या संपर्क कार्यालयात भेट देऊन आपली नाव नोंदणी करावी. आपला प्रवेश फॉर्म भरावा असे आवाहन क्रांती व्हटकर, प्रथमचे जिल्हा संपर्क अधिकारी सुमित कोथिंबीर यांनी केले आहे.\"\"

Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा तालुक्यात बुधवारी १० रुग्णांची भर

Next Post

मुरूम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालय इमारतीचा भूमिपुजन सोहळा संपन्न – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

मुरूम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालय इमारतीचा भूमिपुजन सोहळा संपन्न - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!