Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

रोटरीच्या वतीने गरजू व निराधार महिलांना 12 शिलाई मशीन

admin by admin
14/08/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कोरोनाच्या संकट काळामध्ये कुटुंबाचा आधार गमावलेल्या महिलांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 आणि रोटरी क्लब उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने शिलाई मशीन देऊन कुटुंब उभारण्यास घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब उमरगाच्या महिला सबलीकरण संचालक डॉ. शशी कानडे यांनी केले.

उमरगा येथील दत्त मंदिर परिसर येथे उमरगा तालुक्यातील गरजू निराधार 12 महिलांना शिलाई मशीन वाटप रोटरीचे माजी गव्हर्नर डॉ. दीपक पोपळे, रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा कविता अस्वले, माजी सचिव अनिल मदनसुरे, क्लबचे विद्यमान अध्यक्ष डॉ. पंडित बुटूकने, सचिव व्यंकट गुंजोटे यांच्या हस्ते करण्यात आले.रोटरी क्लब उमरगाच्या वतीने 2020-21 या वर्षामध्ये उमरगा तालुक्यातील बचतगट असो अथवा कोरोना संकट काळात निराधार झालेल्या महिला असो त्यांना मदतीचा हात देताना 20 शिलाई मशीन आतापर्यंत देण्यात आली आहे असे प्रतिपादन क्लबचे ट्रेनर डॉ. संजय अस्वले यांनी केले. यावेळी रोटरीचे हरिप्रसाद चांडक, पी एस पाटील, माजी अध्यक्ष शिवानंद दळगडे, नितीन होळे, प्रवीण स्वामी, अजित गोबारे, रणजीत बिराजदार, संतराम मुरजानी, संजय ढोणे, पप्पू स्वामी, सतीश साळुंके, उमेश चिंचोळे, गोविंद हराळकर, विकी चव्हाण मुन्ना पाटील, अमर परळकर डॉ. सुचिता पोपळे, मनीषा गुंजोटे, सविता दळवी, रोटरी किल्लारी सॅटेलाईट क्लबचे प्रमोद बिराजदार आदींची उपस्थिती होती.

दत्त मंदिर समितीचे प्रवीण कोराळे, सुनील पांचाळ, शाहू बिरादार, गिरीश कडगंचे, संतोष कडगंचे, अशोक टेकाळे, बालाजी शिंदे, बालाजी बोकडे, रवी आगडे आदींचीही यावेळी उपस्थिती होती. यावेळी जिजाऊ रोटरी क्लबच्या अध्यक्षा अंजली चव्हाण आणि पोद्दार लर्न स्कूल इंटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षा सोहा मुल्ला आणि सचिव सर्वेश दळवी यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव गुंजोटे आणि तर अनिल मदनसुरे यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: रोटरी क्लब
Previous Post

शिधापत्रिका बाबत कामांसाठी मंडळनिहाय शिबिराचे आयोजन

Next Post

माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी विसर्ग सुरू

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी विसर्ग सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's