Thursday, November 5, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील करणार सरपंचांना मार्गदर्शन – लोहारा तालुक्यातील सरपंचांचा होणार सन्मान

by admin
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीचे २५ वर्ष सरपंच पद भूषवून गावचा विकास करणारे महाराष्ट्रात एक आदर्श सरपंच म्हणून ख्याती मिळविलेले भास्करराव पेरे पाटील लोहारा तालुक्यातील सरपंचांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या हस्ते तालुक्यातील सरपंचांचा सन्मान करण्यात येणार आहे. लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी ( दि.१९) सकाळी ११ वाजता लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सुरेशदाजी बिराजदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कोविड १९ काळात आपल्या जीवाची बाजी लावून गाव सुरक्षित ठेवणाऱ्या सरपंचांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा विकास साधण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन भास्करराव पेरे पाटील करणार आहेत. लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी        ( दि.१९) सकाळी ११ वाजता लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कु. सक्षणा सलगर, राष्ट्रवादी व्यसनमुक्ती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संदीप तांबारे, धनेश्वरी शिक्षण संस्थेचे प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोर साठे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागन्ना वकील, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हाजी बाबा शेख, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, मा. जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, बाबासाहेब जाधव, तालुका कार्याध्यक्ष अमोल ओवांडकर, दादासाहेब जानकर, तालुका उपाध्यक्ष प्रशांत सोमवंशी, अभिजित लोभे, सलमान सवार, अजित जाधव, विठ्ठल बुरटूकणे, तालुका कोषाध्यक्ष बालाजी मेनकुदळे, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा शहराध्यक्ष आयुब शेख, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मुक्तार चाऊस, हेमंत माळवदकर, महिला तालुकाध्यक्षा शरिफा सय्यद, युवती तालुकाध्यक्षा अक्षता माळवदकर, महिला शहराध्यक्षा सुलोचना रसाळ उपस्थित राहणार आहेत.

Ad 2
Ad 1
Tags: भास्करराव पेरे पाटीलसुनिल साळुंकेसुरेशदाजी बिराजदार
Previous Post

आमदार ज्ञानराज चौगुले यांनी कृषी मंत्री ना. दादा भुसे यांची भेट घेऊन पीक परिस्थितीची दिली माहिती

Next Post

आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी दिले सरपंचांना कारभाराचे धडे – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार व तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

Related Posts

विद्यार्थ्यांनी केली वनस्पती व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय
लोहारा तालुका

विद्यार्थ्यांनी केली वनस्पती व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोहारा नगरपंचायतच्या आरओ प्लांटचे उद्घाटन
लोहारा तालुका

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोहारा नगरपंचायतच्या आरओ प्लांटचे उद्घाटन

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड
लोहारा तालुका

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार
आरोग्य व शिक्षण

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

Next Post

आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी दिले सरपंचांना कारभाराचे धडे - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार व तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!