Sunday, October 18, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी लिंबराज पाटील यांची तर उपाध्यक्षपदी म्हणून राजेंद्र कदम यांची निवड

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी लिंबराज पाटील यांची तर उपाध्यक्षपदी म्हणून राजेंद्र कदम यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर सत्कार करण्यात आला.\"\"तालुक्यातील कानेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. यात शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी लिंबराज पाटील यांची तर उपाध्यक्षपदी म्हणून राजेंद्र कदम यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून श्रीकांत कदम, बाबासाहेब माळी, सनातन भालकडे, महादेव कदम, तबस्सुम शेख, सारिका लोभे, रोहिनी कदम, राधा कदम, ज्योती घोडके, वर्षा माने, अनुजा माळी यांची निवड झाली. या निवडीनंतर सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच नामदेव लोभे, उपसरपंच सुभाष कदम, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भारती, यशवंत माने, मुख्याध्यापक मदन कुलकर्णी, चंद्रकांत कदम, नारायण लोभे, नाना पाटील, विवेक बनसोडे, तसेच शिक्षक व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन मच्छिंद्र बोकडे यांनी तर भिमाशंकर डोकडे यांनी आभार मानले.

Previous Post

शालेय शिक्षण समिती अध्यक्षपदी बालाजी किर्तने यांची तर उपाध्यक्ष पदी सिद्राम तांबडे यांची निवड

Next Post

पक्षबांधणीसाठी युवकांनी पुढाकार घेऊन अधिक सक्रिय होणे आवश्यक आहे – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिवपदी दिलीप भालेराव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

पक्षबांधणीसाठी युवकांनी पुढाकार घेऊन अधिक सक्रिय होणे आवश्यक आहे - माजी मंत्री मधुकरराव चव्हाण - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिवपदी दिलीप भालेराव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!