Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांनी लोहारा पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सुनीलकुमार काकडे यांनी पदभार स्वीकारला आहे. पोलिस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे बदली झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्हा पोलिस दलातील एकूण ३६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात उस्मानाबाद येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांची लोहारा पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्याप्रमाणे मंगळवारी ( दि. ३१) काकडे यांनी लोहारा पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. लोहारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांची पदोन्नती होऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे डिवायएसपी पदावर बदली झाली आहे.

Previous Post

पीआयएल व बायफ संस्थेच्या वतीने विधवा, अपंग, गरजूंना रेशन किटचे वाटप

Next Post

लोहारा तालुक्यात शनिवारी (४ सप्टेंबर ) १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना मिळणार कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचा डोस

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

लोहारा तालुक्यात शनिवारी (४ सप्टेंबर ) १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना मिळणार कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचा डोस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!