Tuesday, November 3, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

सध्या गणेशोत्सव सुरू आहे. यात गणेश मंडळांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु यावर्षीच्या गणेशोत्सवात लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाकडून एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या मंडळाच्या आरतीला अनेक मान्यवर येतात. आरतीला येताना जे साहित्य खरेदी करण्यासाठी मान्यवर खर्च करतात. त्या ऐवजी आरतीला येताना एक वही एक पेन घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या माध्यमातून जे शैक्षणिक साहित्य जमा होईल ते होतकरू, गरजू विद्यार्थ्यांना देण्याचा या मंडळाचा मानस आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
लोहारा शहरातील किंग कोब्रा मंडळाने हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाच्या मागील संकल्पना सांगताना मंडळाने सांगितले की, लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सुरु केला. सर्व जण एकत्र येऊन विचारांची देवाण घेवाण व्हावी आणि यातूनच उज्वल भारत घडावा हा उद्देश होता. पण आजकाल मात्र सर्रास उलट होताना दिसत आहे. आज डी जे, अनावशक्य खर्च टाळून आमचे गणेश मंडळ दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. त्यातीलच \”एक वही, एक पेन\” हा उपक्रम गणेश्याच्या आरतीला आपण विविध मान्यवरांना आमंत्रित करीत असतो. आरतीसाठी येत असताना मान्यवर खूप मोठा खर्च करीत असतात. सध्याची दुष्काळ परिस्थिती पाहता अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होत नाही. म्हणून आम्ही यावर्षी आरतीचा अनावश्यक खर्च टाळून होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही नवीन संकल्पना राबवीत आहोत. यातून गणपती दर्शनासाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांनी, सर्व गणेश भक्तांनी आरतीसाठी खूप मोठा खर्च न करता एक वही आणि एक पेन मंडळाकडे जमा करण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत. यातून जमा झालेले जे शैक्षणिक साहित्य असेल ते आम्ही गणेश विसर्जना दिवशी किंवा त्यानंतर शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना ते देणार आहोत. यातून एक सामाजिक बांधिलकी जपली जाईल. त्याचबरोबर आम्हा सर्वांना एक समाधान, आनंद ही मिळेल आणि या उपक्रमाची निश्चितच इतरही सर्व गणेश मंडळांना प्रेरणा मिळेल हा आमचा छोटासा प्रयत्न असेल.

\"\"


या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा या मंडळाचा प्रयत्न आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांची खरच गरज आहे. यातून ईतरही गणेश मंडळांनी प्रेरणा घेऊन अशा प्रकारचे उपक्रम राबवावे.

Ad 2
Ad 1
Tags: किंग कोब्रा गणेश मंडळगणेशोत्सवलोहारा
Previous Post

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

Next Post

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

Related Posts

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड
लोहारा तालुका

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार
आरोग्य व शिक्षण

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

Next Post

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!