Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जन्म दिवस हा शिक्षक दिन म्हणून रविवारी (दि. ५) साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. अशोक बावगे होते. यावेळी प्रा. प्रतापसिंग राजपूत, डॉ. महेश मोटे, डॉ. नरसिंग कदम, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, डॉ. संध्या डांगे, डॉ. विलास खडके, डॉ. अविनाश मुळे, बाबुराव कटके, प्रा. प्रकाश कुलकर्णी, डॉ. सोमनाथ बिरादार, प्रा. अनिल हेबळे, प्रा. सोमनाथ व्यवहारे, दत्तू गडवे, आनंद वाघमोडे, चंद्रकांत पुजारी, मशाक कागदी आदिंची उपस्थिती होती. यावेळी प्रा. अशोक बावगे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडून त्यांच्या केलेल्या जीवन कार्याचा आढावा देवून सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नागोराव बोईनवाड यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी तर आभार डॉ. अरुण बावा यांनी मानले.

Previous Post

अपघाती मृत्यू झालेल्या दोघांच्या कुटुंबियांना मिळाली दोन लाख विमा रक्कम

Next Post

हराळी ग्रामपंचायतीच्या वतीने एपीआय काकडे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सूर्यवंशी यांचा सत्कार

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

हराळी ग्रामपंचायतीच्या वतीने एपीआय काकडे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सूर्यवंशी यांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!