Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार – २०२१ जाहीर – नीलकंठ कांबळे पत्रकाररत्न, बाबा जाफरी समाजरत्न, नितिन होळे उद्योगरत्न तर किशोर औरादे यांना कृषिरत्न पुरस्कार – डिसेंबर महिन्यात होणार पुरस्कार वितरण

by admin
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्काराची नावे जाहीर करण्यात आली असून डिसेंबर महिन्यात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती ऍड. शितल चव्हाण यांनी दिली आहे.

प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुळज (ता. उमरगा) येथे दि. १६ डिसेंबर, २०१८ रोजी वाचनालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर वाचनालयाच्या ११ शाखा सुरु करण्याचा संकल्प केला गेला. त्यापैकी ९ शाखा सुरु देखील केल्या गेल्या. वाचनालयाच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. प्रा. शामराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी सन २०२१ च्या पुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पुरस्काराचे वितरण डिसेंबरमध्ये वाचनालयाच्या वर्धापनदिनी करण्यात येणार आहे. \"\"पुरस्कारासाठी निवड झालेले विविध क्षेत्रातील मान्यवर खालीलप्रमाणे आहेत.

(१) मा. बाबा जाफरी – समाजरत्न

(२) मा. किशोर औरादे – कृषीरत्न

(३) मा. सौ. पुष्पलता पांढरे – शिक्षकरत्न

(४) मा. नितीन होळे – उद्योगररत्न

(५) मा. निळकंठ शाहूराज कांबळे – पत्रकाररत्न

(६) मा. प्रभाकर उळेकर – क्रिडारत्न

(७) मा. सौ. प्रभावती विरभद्रय्या स्वामी – ग्रंथसेवा

Previous Post

माकणी येथील गौरीशंकर कलशेट्टी यांना जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर – एकता फाऊंडेशन उस्मानाबाद व संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर – जिल्ह्यातील एकूण १३ शिक्षकांची नावे जाहीर

Next Post

केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना लसीकरणात प्राधान्य देऊन महाविद्यालये सुरू करावीत – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना लसीकरणात प्राधान्य देऊन महाविद्यालये सुरू करावीत - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!