Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करणार – प्रा. सुरेश बिराजदार – शेवटचा १५१ रू. चा हप्ता जमा – भाऊसाहेब बिराजदार कारखान्याने दिला २३५१ रूपये भाव

admin by admin
16/11/2021
in ब्रेकिंग
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील बलसुर येथे भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना व क्युनर्जी इंडस्ट्रीजच्या वतीने सन २०२१-२२ च्या कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाच्या नियोजनासंदर्भात सोमवारी ( दि. १५ ) संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत परिसरातील कारखान्यांच्या तुलनेत सर्वाधिक २३५१ रुपये भाव दिल्याबद्दल शेतकरी सभासदांच्या वतीने चेअरमन सुरेश बिराजदार व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र रनवरे यांचा सत्कार करण्यात आला.
कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप केले जाईल. यासाठी मिनी ट्रॅक्टर, ट्रॅक्टर, छकडे, ट्रक यांची मुबलक प्रमाणात व्यवस्था करण्यात आली असून ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वाधिक 2351 रुपये भाव दिला आहे. ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांनी संयम ठेवून सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन सुरेश बिराजदार यांनी केले. तर कारखान्याचे नुकतेच विस्तारीकरण पूर्ण झाले असून कारखाना चार हजार मेट्रिक टन क्षमतेने गाळप करीत आहे. प्रशासनाने सभासद शेतकऱ्यांच्या संपूर्ण ऊस गाळपाचे नियोजन केले आहे. मागील हंगामात ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना २२०० + १५१ असे २३५१ रुपयाने देयक अदा केले आहे. तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस पुरवठा करून सहकार्य करावे असे आवाहन क्युनर्जी इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक श्री रनवरे यांनी केले आहे.यावेळी कारखान्याचे संचालक सुनील माने, राहुल पाटील, गोविंदराव साळुंके, इमाम पटेल, योगीराज स्वामी, आर .डी. माने, किसन पाटील, देविदासराव माडीवाले, युवराज कदम यांच्यासह ऊस पुरवठा अधिकारी श्री. शेंडगे, शमशोद्दीन जमादार, अमोल चव्हाण, बाळु बुंदगे, बाळु फरताळे, यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, सभासद उपस्थित होते.निश्चित केलेल्या कालावधी व नोंदी नुसार सर्वांचाच ऊस गाळप होणार आहे. याही वर्षी सर्वाधीक भाव देण्याचा मानस असुन गाळपासाठी ठरलेल्या कालावधीचे संयमाने पालन करत जास्तीत जास्त ऊस कारखान्याला द्यावा – प्रा. सुरेश बिराजदार

Tags: चेअरमन सुरेशदाजी बिराजदारभाऊसाहेब बिराजदार कारखाना
Previous Post

सास्तुर जि.प. मतदारसंघात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील व जि.प.सदस्या शितल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन

Next Post

तीनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा – शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल लोहाऱ्यात काँग्रेसकडून जल्लोष

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

12/05/2025
आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

04/05/2025
अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला
आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

04/02/2025
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन
ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

14/01/2025
लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?
आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

19/12/2024
माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन
आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

03/10/2024
Next Post

तीनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा - शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल लोहाऱ्यात काँग्रेसकडून जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's