Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

तीनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा – शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल लोहाऱ्यात काँग्रेसकडून जल्लोष

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ( दि. १९) सकाळी देशाला संबोधित करताना तीनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. त्यामुळे नवीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी एक वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अखेर यश आले आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल लोहारा शहरातील शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने जल्लोष करण्यात आला.\"\"केंद्र सरकारने देशात नवीन तीन कृषी कायदे आणले होते. त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी या कायद्यास विरोध दर्शविला. त्यानंतर हे नवीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी एक वर्षांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले होते. या शेतकरी आंदोलनाला अखेर यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ( दि. १९) सकाळी देशाला संबोधित करताना हे तीनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल लोहारा शहरातील शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने जल्लोष करण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष के. डी. पाटील, युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, दिपक मुळे, संतोष फावडे, राहुल कोळी, ओम पाटील, रौफ बागवान, ईस्माईल मुल्ला, रफिक शेख, प्रकाश होंडराव, सचिन तोडकरी, सचिन माळी, गणेश तोडकरी, कपिल माशाळकर, बस्वराज पाटील, गोपाळ संदिकर, विकास नारायणकर, सिराज सिद्धकी, विशाल मिटकरी, अमित विरुधे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: काँग्रेस (आय)कृषी कायदेशेतकरी आंदोलन
Previous Post

कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करणार – प्रा. सुरेश बिराजदार – शेवटचा १५१ रू. चा हप्ता जमा – भाऊसाहेब बिराजदार कारखान्याने दिला २३५१ रूपये भाव

Next Post

लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्र ठरले १०० टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे पहिले आरोग्य वर्धिनी केंद्र

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्र ठरले १०० टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे पहिले आरोग्य वर्धिनी केंद्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!