Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शेतकऱ्याने मागितली गांजा लागवड करण्याची परवानगी

admin by admin
19/11/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
निसर्गाच्या लहरीपणामुळे सध्या शेती बिनभरवशाची झाल्याचे बहुतांश शेतकरी सांगतात. परंतु ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांचा संसार शेतीवरच अवलंबून आहे. परंतु शेती करताना येणाऱ्या अडचणीने त्रस्त झालेल्या लोहारा तालुक्यातील मार्डी येथील एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून गांजा लागवडीस परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे.


लोहारा तालुक्यातील मार्डी येथील युवा शेतकरी महेश वसंतराव कदम याने दि. १७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना विनंती अर्ज सादर करून गांजा लागवडीस परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. या अर्जात त्याने म्हणले आहे की, मी बिगरपाण्याची शेती करणारा शेतकरी असून निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी मला पाण्याची गरज आहे. म्हणून मी पोकरा योजनेत अर्ज दाखल केला. पण ते म्हणाले की, अगोदर स्वतः जवळील भांडवल / पैसे भरा आणि मग अनुदान मिळवा. म्हणून मी सोयाबीन पिकास चांगला दर आहे म्हणून त्याची निवड केली. सोयाबीन चांगलं पिकलं पण सोयाबीन चा दर १२ हजार रुपये क्विंटल वरून ५ ते ६ हजारावर घसरले. यामुळे आता माझ्याकडे भांडवल शिल्लक राहिले नाही. कारण काढणी, भरडणी, खुरपणी, मशागत आदीचा खर्च वजा जाता शेतकऱ्याला काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे शेतकरी फाशी घेतो किंवा सावकारी कर्ज काढून शेत करतो पण मी तसे करणार नाही. कारण मी एक युवा शेतकरी आहे.त्यामुळे सोयाबीनला प्रती क्विंटल दहा हजार रुपये भाव द्यावा किंवा गांजा / अफू लागवडीची परवानगी द्या अशी मागणी महेश कदम या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या विनंती अर्जात केली आहे. पुढे महेश कदम याने म्हणले आहे की, असे केल्याशिवाय शेती करणे परवडणार नाही. हा अर्ज वाचून योग्य तो न्याय करा नाहीतर न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडून जाईल आणि शेतकरी फाशी घेईल नाहीतर गांजा लागवड करेल असेही या अर्जात नमूद केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: शेतकरी
Previous Post

लोहारा शहरात पोलिसांचे पथसंचलन – नागरिकांना केले आवाहन

Next Post

लोहारा (खु) येथील आरोग्य वर्धिनी केंद्र ठरले १०० टक्के पात्र नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे तालुक्यातील दुसरे आरोग्य वर्धिनी केंद्र

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा (खु) येथील आरोग्य वर्धिनी केंद्र ठरले १०० टक्के पात्र नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे तालुक्यातील दुसरे आरोग्य वर्धिनी केंद्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's