Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

उमरग्यात होणार संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीजोत्सव – उमरगा येथील समाज विकास संस्था आणि ज्ञानज्योती सामाजिक बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन

by admin
in उमरगा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा येथील समाज विकास संस्था आणि ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उमरगा तालुक्यातील भजनी मंडळाचे अभंग गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम दिनांक २ एप्रिल रोजी समाज विकास संस्थेच्या वात्सल्य सांस्कृतिक सभागृह मध्ये आयोजन करण्यात आलेला आहे. सहभागी गायक वादक यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच ज्यांनी वयाची पन्नास साठ वर्षे आयुष्यभर प्रवचन, कीर्तन, गायन, वादन असे उपक्रम घेऊन जनजागृती केलेली आहे.
अशांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यात
धोंडीराम पाटील कोरेगाव, अशोक राचुट्टे सास्तुर, अभय रेणके उमरगा, ह-भ-प काकासाहेब महाराज उस्मानाबाद, दयानंद पाटील उमरगा, सुनील माने उमरगा, कृष्णाबाई बाबुराव माचे उमरगा, अशोक स्वामी उमरगा, बब्रुवान सूर्यवंशी उमरगा, दर्शन सूरवसे उमरगा या अकरा विशेष व्यक्तींना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.\"\"तालुक्यातील भजनी मंडळ त्यांनी खालील नंबर वरती आपल्या मंडळाची नोंद करावी. एका मंडळातील फक्त दहा लोकांना या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवता येईल. हा कार्यक्रम दोन तारखेला दुपारी दोन वाजता सुरू होईल आणि सायंकाळी सहा वाजता समाप्त होईल. प्रमाणपत्र वितरण आमदार ज्ञानराज चौगुले, भूमिपुत्र वाघ, विद्याताई वाघ यांच्या हस्ते करण्यात येईल अशी माहिती प्राध्यापक मुरलीधर जाधव, प्राध्यापक भाऊसाहेब उगले, विश्वनाथ महाजन, भागवत फुगटे यांनी दिली आहे.

Ad 2
Ad 1
Tags: ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थातुकाराम महाराज बीजोत्सवसमाज विकास संस्था
Previous Post

उमरगा व लोहारा तालुक्यातील रस्ते व विकास कामांसाठी तब्बल २१ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर – जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या पाठपुराव्याला यश – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केली होती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी

Next Post

लोहारा शहरात १५ विंधन विहिरीच्या कामाचा शुभारंभ – आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक विकास निधीतून विंधन विहिरी मंजूर

Related Posts

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

Next Post

लोहारा शहरात १५ विंधन विहिरीच्या कामाचा शुभारंभ - आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक विकास निधीतून विंधन विहिरी मंजूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!