Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरात १५ विंधन विहिरीच्या कामाचा शुभारंभ – आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक विकास निधीतून विंधन विहिरी मंजूर

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील नागरिकांना पाण्याची सोय व्हावी यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरात १५ विंधन विहिरी मंजूर केल्या आहेत. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवक, नागरिकांच्या उपस्थितीत या विंधन विहिरीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
शहरातील नागरिकांना पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून या विंधन विहिरी मंजूर केल्या आहेत. यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. शहरात विविध प्रभागात एकूण १५ विंधन विहिरी देण्यात आल्या आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, दहा, अकरा, तेरा, चौदा व प्रभाग क्रमांक १५ मध्ये या विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत. याचा शुभारंभ नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवक, नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला.\"\"यावेळी नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, शिवसेनेच्या गटनेत्या सारिका प्रमोद बंगले, अर्थ व बांधकाम व समिती सभापती गौस मोमिन, दिवाबत्ती व स्वच्छता समिती सभापती सुमन दिपक रोडगे, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते जालिंदर कोकणे, नगरसेविका कमल भरारे, अभिमान खराडे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक अविनाश माळी, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, नगरसेवक अमिन सुंबेकर, ओम कोरे, शिवसेना माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, जगदिश लांडगे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, भगवान मक्तेदार, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, बाळासाहेब पाटील, उमाकांत भरारे, प्रकाश भगत, शंकर जटटे, बाळासाहेब लांडगे, निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, इकबाल मुल्ला, महेबुब फकिर, जसवंतसिंह बायस, रघुवीर घोडके, चेतन बोंडगे, सादिक फकीर, दयानंद स्वामी, राहुल जाधव आदींसह नागरिक उपस्थित होते.\"\"

Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुले
Previous Post

उमरग्यात होणार संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीजोत्सव – उमरगा येथील समाज विकास संस्था आणि ज्ञानज्योती सामाजिक बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

महागाईमुक्त भारत अभियानांतर्गत उमरगा येथे काँग्रेसचे आंदोलन – काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले नेतृत्व

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

महागाईमुक्त भारत अभियानांतर्गत उमरगा येथे काँग्रेसचे आंदोलन - काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले नेतृत्व

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!