Saturday, October 24, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

शिक्षण पूर्ण करून नोकरी मागत बसण्यापेक्षा व्यवसाय सुरू करून नोकरी देणारा बना – अमित रंजन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून नोकरी मागत बसण्यापेक्षा एखादा व्यवसाय सुरू करून नोकरी देणारा बना असे आवाहन औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या अटल इंक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित रंजन यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात \’उद्योजकता जागरूकता शिबिराचे\’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या अटल इंक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित रंजन, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्रीपर्णा चौधरी, प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर, सामाजिक कार्यकर्त्या वंदना भगत, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अभिजीत लोभे, आयुब शेख, पशुधन विकास अधिकारी डॉ. जुनेद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

\"\"यावेळी अमित रंजन यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप कल्चर, मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, मुद्रा योजना याविषयी माहिती देऊन व्यवसाय कसा व कोणता सुरु करायचा याविषयी मार्गदर्शन करून केंद्र आणि राज्य शासनाच्या उद्योगासंबंधी असलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. तसेच या महाविद्यालयात सुरू होणाऱ्या इंक्युबॅशन सेंटरच्या माध्यमातून लोहारा तालुक्यातील ज्या व्यक्तीला व्यवसाय सुरू करायचा आहे अशा प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण मार्गदर्शन करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. \"\"श्रीपर्णा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना स्थानिक लोकांच्या गरजा ओळखून व्यवसाय सुरू करा असा सल्ला देऊन व्यवसायाचे व्यवस्थापन, पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग यावरती सविस्तरपणे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि समारोप प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तौफिक कमाल यांनी तर प्रा. चिकटे यांनी आभार मानले.

\"\"

Previous Post

विद्यापीठाच्या अटल इंक्युबेशन सेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिली लोहारा शहरातील आरोही गृह उद्योगाला भेट – उद्योगात नवीन बदल करण्यासंदर्भात केले मार्गदर्शन

Next Post

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी जयसिंग बंडगर तर उपाध्यक्षपदी प्रेम लांडगे यांची निवड

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी जयसिंग बंडगर तर उपाध्यक्षपदी प्रेम लांडगे यांची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!