Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा पंचायत समिती येथील घरकुल डेमो हाऊसमध्ये महिला बचत गटाच्या कॉप-शॉपचे उद्घाटन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती लोहारा आयोजित उपजीविका वर्ष २०२२-२३ महाजीविका अभियान परिवर्तन महिला प्रभागसंघ कानेगाव अंतर्गत सद्गुरू महिला स्वयंसहाय्यता समुह लोहारा (खु) संचलित कॉप-शॉप सुरू करण्यात आले आहे. या कॉप-शॉपचे उद्घाटन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे व लोहारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांच्या हस्ते बुधवारी (दि.२२) करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे बोलताना म्हणाल्या की, महिलांनी वेळोवेळी अभियानाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा सदुपयोग करून घ्यायला हवा व याही पुढे जाऊन महिलांनी आपली उत्पादने बाजारपेठेत विक्री होण्याच्या दृष्टीने पॅकेजिंग, लेबलींग व मार्केटिंग वर भर दिला पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले.\"\"या कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, संखिकी विस्तार अधिकारी व्ही. व्ही. शहापुरकर, विस्तार अधिकारी एस. पी. भालेराव,जिल्हा व्यवस्थापक (मार्केटिंग) समाधान जोगदंड, सांखिकी विस्तार अधिकारी विनोद पवार, तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे, तालुका व्यवस्थापक प्रणिता कटकदौंड, कौशल्य विकास तालुका समन्वयक माधुरी माळी, प्रभाग समन्वयक सौरभ जगताप, प्रदीप चाव्हण, प्रशासन सहाय्यक रामेश्वर धुरगुडे, प्रभाग कृषी व्यवस्थापक किशोर हुडेकर, प्रभाग पशु व्यवस्थापक नंदन थोरात, कानेगाव प्रभागातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती, कविता मुर्टे आदींस महिला उपस्थित होत्या.\"\" \"\"

Ad 2
Ad 1
Tags: उमेद अभियानकॉप शॉप
Previous Post

वडिलांचे छत्र हरवलेल्या श्रेयाने दुःख बाजूला सारत दहावीच्या परीक्षेत मिळविले नेत्रदीपक यश – अचलेरच्या विद्या विकास हायस्कूल मधून आली प्रथम

Next Post

धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!