Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा येथे शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सुचनेनुसार लोहारा तालुका विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी (दि.१३) सकाळी १० वाजता लोहारा येथील तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दिवाणी व फौजदारी प्रकरणे, वादपूर्व प्रकरणामध्ये तडजोड करून व निकाली काढणेबाबत तालुका विधी समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (क स्तर) एन. एस. सराफ यांनी आवाहन केले आहे. पक्षकारांनी आपले प्रलंबित तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात यावी व लवकरात लवकर प्रकरण निकाली निघण्याच्या उद्देशाने या लोक अदालतीमध्ये दिवाणी प्रकरणे, तडजोड पात्र फौजदारी खटले, कौटुंबिक वाद, धनादेशाचे प्रकरणे, तडजोडीस पात्र प्रलंबित प्रकरणे मिटवून सर्वच पक्षकारांनी व सुज्ञ नागरिकांनी आपले हेवेदावे विसरून पुढे येऊन सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना केले आहे.

Tags: राज्य विधी सेवा प्राधिकरणराष्ट्रीय लोक अदालत
Previous Post

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलच्या वतीने जनजागृती रॅली

Next Post

लोहारा शहरातील दुर्लक्षित पालावर फडकला तिरंगा – नगरसेविका मयुरी बिराजदार व युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांचा पुढाकार

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

लोहारा शहरातील दुर्लक्षित पालावर फडकला तिरंगा - नगरसेविका मयुरी बिराजदार व युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांचा पुढाकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!