Friday, October 2, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी – आ. ज्ञानराज चौगुले यांची अधिवेशनात मागणी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सततच्या पावसाने लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी गुरुवारी ( दि.१८) सभागृहात केली. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. गुरुवारी अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. यावेळी आ. चौगुले यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विषय मांडून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

Tags: आमदार ज्ञानराज चौगुलेपावसाळी अधिवेशन
Previous Post

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी

Next Post

विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती जोपासली पाहिजे – शास्त्रज्ञ डॉ. धिरज गंभीरे – भारत विद्यालय उमरगा येथे डॉ. धीरज गंभीरे यांचा सत्कार

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती जोपासली पाहिजे - शास्त्रज्ञ डॉ. धिरज गंभीरे - भारत विद्यालय उमरगा येथे डॉ. धीरज गंभीरे यांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!