Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

५० खोके, एकदम ओके ! – सोशल मीडियावर हा फोटो होतोय प्रचंड व्हायरल

by admin
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0

बैलांच्या वर्षभर केलेल्या श्रमाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो. लोहारा तालुक्यात शुक्रवारी (दि. २६) बैलपोळा हा सण पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने बैलांच्या शिंगांणा रंगरंगोटी, नक्षीकाम करण्यात येते. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात ५० खोके, एकदम ओके हे वाक्य खूप प्रसिध्द झाले आहे.

\"\"

लोहारा तालुक्यातील भातागळी येथील शेतकरी शिवराम आनंदगावकर यांनी त्यांच्या बैलांना रंगरंगोटी करताना त्या बैलावर \’५० खोके, एकदम ओके\’ असे लिहिले आहे. त्यामुळे हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दिवसभर याच फोटोची चर्चा होत आहे.

Tags: ५० खोके एकदम ओकेबैलपोळाव्हायरल फोटोशेतकरी
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते झाला उत्कृष्ट बैलजोडीचा सन्मान

Next Post

लोहारा शहर व तालुक्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

लोहारा शहर व तालुक्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!