Vartadoot
Saturday, June 21, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते वडगाव (गां) येथील विविध विकासकामांचे लोकार्पण

admin by admin
06/11/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील वडगाव (गां) येथील विविध विकासकामांचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते शनिवारी (दि.५) लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण भुजबळ हे होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जेवळीचे सरपंच मोहन पनुरे, शिवसेना तालुकाप्रमुख जगन पाटील, माजी गटनेते अभिमान खराडे, सरपंच बबन फुलसुंदर यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक विकास निधीतून व प्रयत्नातून वडगाव (गां) येथे नळकांडी पुलाचे बांधकाम करणे – १० लक्ष, २५/१५ योजनेतून सिमेंट रस्ता करणे – २० लक्ष रु., जनसुविधा योजनेतून मुस्लिम कब्रस्थान बांधकाम करणे – १० लक्ष रु. आदी कामे पूर्ण झाली असून या कामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा तालुक्यातील ३०६९७ शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान सुमारे १७ कोटी रु. व २०२० च्या पीकविमापोटी लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना रक्कम मिळवून दिल्याबद्दल वडगाव येथील शेतकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.

 

या कार्यक्रमास माजी पं.स.सदस्य शंकर पाटील, माजी चेअरमन बिभीषण पवार, दिलीप माळी, अहमद शेख, आनंद ब्याळे, आमिरअली शेख, डॉ. आनंदराव फुलसुंदर, कुर्बान शेख, राजेंद्र माळी आदीसह ग्रामस्थ, शेतकरी उपस्थत होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुले
Previous Post

अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी – १२ व्या फेरीअखेर विजयावर शिक्कामोर्तब

Next Post

लोहारा, उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्तांना मिळाला दिलासा – अनेक अडचणींचा करावा लागत होता सामना

Related Posts

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
Blog

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

09/06/2025
जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण
लोहारा तालुका

जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण

07/06/2025
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप
लोहारा तालुका

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप

06/06/2025
Next Post

लोहारा, उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्तांना मिळाला दिलासा - अनेक अडचणींचा करावा लागत होता सामना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506005

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!