Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

नागराळ येथील धोकादायक पुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

admin by admin
10/11/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील नागराळ (लो) येथील धोकादायक पुलाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालकांसह नागरीकांतुन नाराजी व्यक्त केली जात आहे.
लोहारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नागराळ गावाजवळील गेली ४० वर्षांपूर्वी जुन्या केटी सिमेंट बंधाऱ्यावर अरुंद दगडी पुल बांधण्यात आला असून या पुलावरून वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. विशेष म्हणजे या पुलाच्या दोन्ही बाजूचे लोखंडी पाईप गायब झाले आहेत. त्यात गत वर्षी झालेल्या अतिवृष्टी व दमदार पावसाने या दगडी पुलांचा खालचा व बाजुचा काही भाग पाण्याच्या प्रवाहाने ढासाळला आहे. लोहारा ते नागराळ, उंडरगाव, कार्ला, खंडाळा मार्गे तुळजापूर जवळचा असल्यामुळे हा रस्ता रहदारीचा असुन या धोकादायक पुलावरुन प्रवास करताना तारेवरची कसरत करुन हा पुल पास करावा लागतो.

या बाबत नागराळ व उंडरगाव ग्रामपंचायतीने संबंधित विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व खासदार, आमदार यांना वेळोवेळी निवेदन, ठराव देऊन अनेक वेळा उपोषण केले पण निधीच्या नावाखाली या धोकादायक पुलाचे काम रखडले असून संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र पुलाची पाहाणी करुन हा दगडी पुल नादुरुस्त असल्याचा अहवाल वरिष्ठांना तसा सादर करताच पुलाच्या दोन्ही बाजूला धोकादायक पुल म्हणुन दिशादर्शक फलक नावालाच दोन वर्षांपूर्वी लावण्यात आले आहेत. तरी देखील लोहारा ते नागराळ रस्त्यावरील धोकादायक पुलाचे काम होत नसल्याने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागराळच्या सरपंच रितु कुलदिप गोरे व उंडरगाव उपसरपंच महेश ढोबळे यांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधी यांना इशारा दिला आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

लोकमंगल कारखान्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास भूकंपग्रस्त कृती समितीचा जाहीर पाठिंबा – लोहारा तहसिलदार यांना दिले निवेदन

Next Post

लोहारा शहरात शुक्रवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा शहरात शुक्रवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's