Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील तेरा विद्यार्थ्यानी मिळविले आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धा परीक्षेत सुवर्णपदक

admin by admin
25/11/2022
in आरोग्य व शिक्षण, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील तेरा विद्यार्थ्यानी आंतरराष्ट्रीय अबॅकस गणित विषयाच्या स्पर्धा परीक्षेत सुवर्णपदक प्राप्त करून घवघवीत यश संपादित केले आहे.
लोहारा शहरातील गुरु अबॅकस क्लासेस मधील जवळपास 25 विद्यार्थ्यांनी दि २५ ते २८ स्पटेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावरील गणित विषयाच्या अबॅकस प्रथम, द्वितीय व तृतीय वयोगटातील स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या स्पर्धेत लोहारा शहरातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. यामध्ये यश तानाजी कोळी, यश प्रमोद जाधव, आयान बिलाल बागवान, समर्थ अनिल वाले, श्रद्धा सोमनाथ जट्टे, अमोल जालिंदर क्षीरसागर, वेदांत मनोज मल्लाडे, वैष्णवी जसवंतसिंह बायस, जिशान जिंदावली शेख, श्रावणी बाळासाहेब भुजबळ, शरयू विठ्ठल वचने, आराध्या शैलेश जट्टे, रेहान बिलाल बागवान या सर्वांनी सुवर्णपदक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


या सर्व विद्यार्थ्यांना लोहारा शहरातील प्राध्यापिका श्रीमती अमृता बायस ( दिक्षीत ) यांचे मार्गदर्शन लाभले असून यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे लोहारा शहरातील सुज्ञ पालकाकडून अभिनंदन केले जात आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अबॅकससुवर्णपदक
Previous Post

संतोष शिंदे याची आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल आ. सतीश चव्हाण यांच्या हस्ते सत्कार

Next Post

गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासात रस्ता लुटीतील मालासह आरोपी ताब्यात – उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला घेतले ताब्यात

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासात रस्ता लुटीतील मालासह आरोपी ताब्यात - उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's