Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

बालाजी बिराजदार यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार जाहीर

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील पत्रकार बालाजी बिराजदार यांना स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठान कडून देण्यात येणारा महात्मा ज्योतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, अंधश्रद्धा, पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या मान्यवरांचा सन्मान-गौरव करता यावा या उद्देशाने स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठान दोन वर्षापासून महात्मा जोतिबा फुले स्मृती पुरस्कार देवून गौरव करण्यात येत आहे. यावर्षीचे हे तिसरे वर्ष आहे. यावर्षीच्या स्मृतिशेष स्मृती पुरस्कारांची घोषणा महात्मा जोतिबा फुले स्मृतिदिनानिमित्त करण्यात आली. यात लोहारा येथील पत्रकार बालाजी बिराजदार यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बालाजी बिराजदार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पुरस्कार वितरण समारंभ स्मृतिशेष रामलिंगप्पा वैरागकर यांच्या स्मृतिदिनी होणार असल्याचे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष संजय वैरागकर, सदस्य सूर्यकांत वैरागकर, गिरिजाकांत वैरागकर, श्रीशैल्य बिराजदार, प्रविण स्वामी यांनी सांगितले आहे.

Tags: पुरस्कार.
Previous Post

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू – आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल होणार

Next Post

वर्षा शेटकार यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती शिक्षक पुरस्कार जाहीर

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

वर्षा शेटकार यांना महात्मा ज्योतिबा फुले स्मृती शिक्षक पुरस्कार जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!