Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

चक्री ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

admin by admin
30/11/2022
in आपला जिल्हा, क्राईम न्यूज
A A
0
Ad 10

उस्मानाबाद :
उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी आज दि. 30.11.2022 रोजी उस्मानाबाद तालूक्यात गस्तीस होते. दरम्यान पथक उस्मानाबाद तालुक्यातील तेर गावात गेले असता पथकास गोपनीय माहिती मिळाली की, तेर गावात तेर पेठ, बस स्थानकाजवळ व जवळच असलेल्या एका वस्तु संग्रहालयाजवळ अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार चालू आहे. यावर पथकाने सदर बाबत खात्री करुन स्था.गु.शा. चे पोनि- श्री. यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करुन नमूद तीन्ही ठिकाणी छापे टाकले. यावेळी स्था.गु.शा. च्या एका पथकाने तेर येथील वस्तु संग्रहालयाजवळील एका शेडमध्ये 13.10 वा. सु. छापा टाकला असता तेथे तेर ग्रामस्थ- विजय बिभीषण नाईकवाडी व अक्षय बाळु सुरवसे हे दोघे चक्री ऑनलाईन जुगार खेळत असताना जुगार साहित्यासह एक संगणक संच, एक मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 64,200 ₹ चा माल बाळगलेले आढळले. तर दुसऱ्या पथकाने तेर बस स्थानकासमोरील एका पत्रा शेडमध्ये 13.15 वा. सु. छापा टाकला असता तेथे बुकनवाडी ग्रामस्थ- नवनाथ नानासाहेब शिंदे, नानासाहेब प्रकाश पिटले यांसह तेर ग्रामस्थ- चंद्रकांत विजय रसाळ हे तीघे चक्री ऑनलाईन जुगार खेळत असताना जुगार साहित्यासह एक संगणक संच, एक मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 34,800 ₹ माल बाळगलेले आढळले. तसेच तीसऱ्या पथकाने तेर पेठ येथील एका पत्रा शेडमध्ये 13.30 वा. सु. छापा टाकला असता तेथे तेर ग्रामस्थ- सुकेश रतन माने हे चक्री ऑनलाईन जुगार चालवण्याच्या साहित्यासह एक संगणक संच, एक मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 49,020 ₹ चा माल बाळगलेले आढळले. अशा प्रकारे पथकाने तीन ठिकाणच्या छाप्यातील जुगार साहित्यासह संगणक संच, मोबाईल फोन व रक्कम असा एकुण 1,48,020 ₹ चा माल जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत ढोकी पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. चे पोनि- श्री. यशवंत जाधव, सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, श्री. शैलेश पवार, पोउपनि- श्री. संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- उलीउल्ला काझी, हुसेन सय्यद, विनोद जानराव, शौकत पठाण, इरफान पठाण, नितीन जाधवर, अमोल चव्हाण, बबन जाधवर, रविंद्र आरसेवाड, यांच्या पथकाने केली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: पोलीस अधीक्षकस्थानिक गुन्हे शाखा
Previous Post

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये पालक मेळावा

Next Post

ग्रामपंचायत निवडणूक – तिसऱ्या दिवसअखेर एकूण ३६ नामनिर्देशन पत्र दाखल – ऑनलाईन फॉर्म भरण्यास येत आहेत अडचणी

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

ग्रामपंचायत निवडणूक - तिसऱ्या दिवसअखेर एकूण ३६ नामनिर्देशन पत्र दाखल - ऑनलाईन फॉर्म भरण्यास येत आहेत अडचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's