Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त विधी साक्षरता शिबिर संपन्न

admin by admin
06/12/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
दिव्यांग व्यक्तींना अंतकरणातून सहकार्य करा व त्यांना त्यांच्या हक्क व अधिकाराची माहिती करुन द्या. जेणेकरून दिव्यांग व्यक्ती सक्षम होतील असे आवाहन न्यायमूर्ती एस. एस. कळसकर यांनी केले आहे. लोहारा येथील आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त रविवारी (दि. ४) लोहारा येथे आयोजित विधी साक्षरता शिबिरात ते बोलत होते.
लोहारा विधि सेवा समिती व तालुका विधिज्ञ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबिराचे लोक वाचनालय लोहारा येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहारा कनिष्ठ स्तर न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. कळसकर हे होते. यावेळी लोहारा तालुका विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अँड. महेश जट्टे, श्रीमती एस. आर. भुसणे (तिगाडे), अँड. मल्लिनाथ वचने, प्राचार्य दौलतराव घोलकर, लोकवाचनालयाचे सचिव माणिक तिगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विधी साक्षरता शिबीर
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती एस. एस. कळसकर म्हणाले की, दिव्यांग मुलांमध्ये व्यक्तींमध्ये नैसर्गिक विशिष्ट कलागुण असतात. ते इतरांना प्रभावित करतात. दिव्यांग व्यक्तींना न्याय हक्काच्या माहिती व्हावी, त्यांचे हक्क अबाधित राहावे, याकरिता विधी साक्षरता शिबिराच्या माध्यमातून कायदेविषयक जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता समाज माध्यमाने दिव्यांग व्यक्तीच्या पाठीशी उभे राहावे व कोणतीही दिव्यांग व्यक्ती हक्क व अधिकारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे मत यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष बायस यांनी तर अँड मल्लिनाथ वचने यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला दत्तात्रय स्वामी, तुकाराम विरूधे, शिवप्पा बोराळे, ग्रंथपाल संजय जेवळीकर, श्रीमती मनीषा महानुर, हुकुम इनामदार, महेश पाटील, विशाल माळवदकर, बाळु पवार, विजय महानुर, अरबाज चाऊस आदी नागरीक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

सास्तूर निवासी दिव्यांग शाळेने ३८ पदके मिळवित सलग २० व्या वर्षी पटकावले विजेतेपद

Next Post

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाची विद्यार्थिनी अपर्णा सूर्यवंशी यांची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाची विद्यार्थिनी अपर्णा सूर्यवंशी यांची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's