Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून साजरा केला मुलीचा वाढदिवस

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील रहिवाशी असलेले, मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय, दादर येथे सहशिक्षक पदावर कार्यरत दाम्पत्य जितेंद्र भागवत आलमले, प्रियाताई जितेंद्र आलमले यांनी आपली कन्या कु.अवनी जितेंद्र आलमले हिचा 8 वा वाढदिवस शनिवारी (दि.१०) सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य – परीक्षापॅड, पेन्सिल सेट,पेन इ.व खाऊ वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा केला.

\"निवासी
वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी माकणी येथील ॲड. दादासाहेब जानकर, दिग्विजय साठे, चि. उत्कर्ष किशोर आलमले, चि. अवनिश जितेंद्र आलमले, सहशिक्षिका अंजली चलवाड, विठ्ठल शेळगे, प्रयाग पवळे, गोरख पालमपल्ले, ज्ञानोबा माने, शंकरबाबा गिरी, संभाजी गोपे, संजय शिंदे व विद्यार्थी उपस्थित होते. सर्वप्रथम प्रशालेच्या वतीने उपस्थित आलमले परिवार व उपस्थित मान्यवरांचा प्रशालेच्या वतीने पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांमध्ये कु. अवनी आलमलेच्या हस्ते केक कापून, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जितेंद्र आलमले, प्रियाताई आलमले, ॲड.दादासाहेब जानकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

\"\"

उपस्थित सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांच्या वतीने कु.अवनीला उदंड आयुष्य लाभो यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Tags: निवासी दिव्यांग शाळावाढदिवस
Previous Post

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक ! कुठे झाली शाईफेक पहा व्हिडिओ

Next Post

लोहारा येथील लक्ष्मीबाई प्रकाश जाधव यांचे निधन

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

लोहारा येथील लक्ष्मीबाई प्रकाश जाधव यांचे निधन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!