Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

अवैध पिस्तुल व दोन जिवंत काडतुसासह एक आरोपी अटक

admin by admin
13/12/2022
in आपला जिल्हा, क्राईम न्यूज
A A
0
Ad 10

उस्मानाबाद :
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्‍त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दि. 12.12.2022 रोजी उस्मानाबाद शहरातील बायपास रस्त्यालगतच्या हॉटेल साईकमलसमोर अंगावर पिवळसर सदरा व करड्या रंगाची विजार परिधान केलेला एक इसम अवैध पिस्तुल विक्रीसाठी येणार आहे. यावर स्था.गु.शा. चे पानि- श्री. यशवंत जाधव यांनी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांना सदर माहिती कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे एक पथक नमूद ठिकाणी सापळा लाउन होते. यावर सायंकाळी 19.00 वा. सु. नमूद हॉटेलसमारे बातमीतील नमूद वर्णनाचा एक इसम आल्याने पथकाने संशयावरुन त्याची विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव- किशोर लिंबराज माळी, वय 34 वर्षे, रा. चिलवडी, ता. उस्मानाबाद असे सांगीतले. तो पथकास पाहुन गांगरल्यासाखा झाल्याने पथकाने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात देशी बनावटीचे लोखंडी धातुचे पिस्तुल व 2 जिवंत काडतुसे असा एकुण अंदाजे 17,400 ₹ किंमतीचे पिस्तुल व काडतुसे मिळाले. यावर पथकाने त्यास अटक करुन त्याच्या ताब्यातील नमूद पिस्तुल व काडतुसे जप्त करुन त्याच्याविरुध्द आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 361/2022 हा शस्त्र कायदा कलम- 3/25 अंतर्गत नोंदवण्यात आला असुन पुढील तपास आनंदनगर पो.ठा. चे सपोनि- श्री. खरड हे करत आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोनि- श्री. यशवंत जाधव, पोउपनि- श्री. संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- समाधान वाघमारे, विनोद जानराव, फरहान पठाण, नितीन जाधवर, अजित कवडे, बबन जाधवर यांच्या पथकाने केली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: स्थानिक गुन्हे शाखा
Previous Post

लोहारा तालुक्यातील तीन पुलांच्या कामासाठी ५ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर – आमदार ज्ञानराज चौगुले यांची माहिती

Next Post

उमेद महिला व कंत्राटी कल्याणकारी संघटनेच्या वतीने आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना मागण्यांचे निवेदन

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

उमेद महिला व कंत्राटी कल्याणकारी संघटनेच्या वतीने आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना मागण्यांचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's