Vartadoot
Wednesday, July 29, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

स्तुत्य उपक्रम : बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेचा खा. ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते शुभारंभ – नगरसेविका मयुरी बिराजदार व युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी सुरू केला उपक्रम

admin by admin
18/12/2022
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायतच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार व युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांच्या वतीने प्रभाग सहा करिता बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते रविवारी (दि.१८) करण्यात आला.
प्रभाग क्रमांक सहा मधील सामान्य कुटुंबातील मुलीच्या कन्यादानासाठी सामाजिक बांधिलकी जपत आपलाही काही हातभार राहावा या हेतुने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार व युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांच्या वतीने ही योजना सुरू करण्यात आली आहे. याचा शुभारंभ खा. निंबाळकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. यावेळी प्रभाग क्रमांक सहा मधील रहिवासी रघुवीर घोडके यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात पाच ग्राम सोन्याची अंगठी देऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. नगरसेविका मयुरी बिराजदार यांनी घोडके यांची कन्या शिल्पा हिच्या हातात अंगठी घातली. या योजनेचा लाभ प्रभाग सहा मधील काही कुटूंबांना होणार आहे.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नागण्णा वकिल, वि.का.से. सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय बिराजदार, युवा सेना उपजिल्हाप्रमुख नामदेव लोभे, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, माजी पं.स. सभापती विलास भंडारे, माजी ग्रा.पं.सदस्य महेबूब गवंडी, माजी पं.स. सदस्य सुधिर घोडके, नितीन जाधव, रेबेचिंचोलीचे उपसरपंच पवन मोरे, प्रेम लांडगे, विकास घोडके, रवी कुलकर्णी, जगदीश लांडगे, प्रकाश भगत, राजेंद्र रवळे, तानाजी घोडके, शहाजी जाधव, आकाश विरोधे, राहुल विरोधे, आप्पु स्वामी आदींसह नागरिक उपस्थित होते. नगरसेविका मयुरी बिराजदार व युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत असतात. या स्तुत्य उपक्रमाबद्दल नगरसेविका मयुरी बिराजदार व युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: खासदार ओमराजे निंबाळकर
Previous Post

लोहारा तालुक्यात सकाळी ११ पर्यंत सरासरी २९.५० टक्के मतदान – सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू

Next Post

लोहारा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीसाठी सरासरी ७१.१८ टक्के मतदान – ११० वर्षीय वृद्ध महिलेनेही केले मतदान

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
Next Post

लोहारा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीसाठी सरासरी ७१.१८ टक्के मतदान - ११० वर्षीय वृद्ध महिलेनेही केले मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's