Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

माकणी येथे महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे एक दिवसीय विक्री व प्रदर्शन

admin by admin
11/01/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती लोहारा अंतर्गत किरण महिला प्रभागसंघ माकणी यांच्या वतीने मकर संक्रांत निमित्त स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या अस्सल उत्पादनांचे एक दिवसीय विक्री व प्रदर्शन संपन्न झाले.
मंगळवार दि. 10 जानेवारी 2023 रोजी माकणी येथे गटविकास अधिकारी शितल खिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे यांच्या प्रयत्नातून माकणी येथील आठवडी बाजारात मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिलांनी बनवलेल्या वस्तूचे विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

विक्री व प्रदर्शन
या प्रदर्शनाचे उद्घाटन माकणीच्या सरपंच स्वाती विठ्ठल साठे व उपसरपंच फुलचंद विठोबा आळंगे यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात एकुण ४८ हजार सहाशे रुपयापेक्षा अधिक विक्री झाली. या महोत्सवात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी तालुका व्यवस्थापक प्रणिता कटकदौंड, तालुका समन्वयक राहुल मोहरे उपस्थित होते. या विक्री प्रदर्शनासाठी प्रभाग समन्वयक अंतेश्वर माळी व सीआरपी अनिता तुकाराम साठे, अंजली दत्तात्रय साठे, लैला मुरमे, पल्लवी औटे यांनी प्रयत्न केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

राष्ट्रीय सिकाई मार्शल स्पर्धेत मोमीनचे यश

Next Post

बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय – तात्काळ बस सुरू केली नाही तर विद्यार्थी व पालक करणार उपोषण

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय - तात्काळ बस सुरू केली नाही तर विद्यार्थी व पालक करणार उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's